लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला शहरात स्वच्छता मोहीम - Marathi News | Cleanliness campaign in Yeola city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला शहरात स्वच्छता मोहीम

स्वच्छ भारत अभियानास तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येवल्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या प्रांगणात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यां ...

कापड व्यवसायाने घेतली भरारी - Marathi News |  Fighter took the textile profession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कापड व्यवसायाने घेतली भरारी

जिल्ह्यातील सुमारे ६० हजार लोकवस्तीच्या येवला या गावात कापडाचा उद्योग सध्या चांगलाच बहरतोय. पारंपरिक चौकटीला नवा लुक देत आणि आधुनिकता स्वीकारत व्यवसायात अनेकांनी यशस्वी भरारी घेतली आहे. उद्योग व्यवसाय करण्याची मनापासून इच्छा व आयुष्यात सकारात्मक परिव ...

मालेगाव महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या - Marathi News | Malegaon's mayor was out of the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या

महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. ४ मध्ये जलवाहिनी, रस्ते व इतर विकासकामे रखडले असल्याचा आरोप करीत प्रभाग ४चे कॉँग्रेसचे नगरसेवक अब्दुल अजीज अब्दुल सत्तार यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. सत्ताधारी काँग्रेसच्याच ...

रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्याची गरज - Marathi News |  The need to enable immunity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोगप्रतिकारशक्ती सक्षम करण्याची गरज

मागील काही दिवसांपासून शहराचे नैसर्गिक वातावरण कमालीचे बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पुरेसे ऊनही पडत नसून पाऊसही पडत नसल्याचे चित्र आहे. ढगाळ हवामानही कायम असून, वातावरणात विषाणूजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. याबरोबरच स्वाइन फ्लू, डेंग्यूनेही डो ...

जनार्दन स्वामी हेच गुरुमाउली - Marathi News | Janardan Swami is the only Gurumauli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनार्दन स्वामी हेच गुरुमाउली

वैराग्य, शांती, वात्सल्यमूर्ती आणि प्रेमदृष्टी हे प्रमुख गुण सदगुरू जनार्दन स्वामींमध्ये होते. जनार्दन स्वामींनी सर्व भक्तांना सज्ञान करून भक्ती मार्गाला लावले म्हणून जनार्दन स्वामी हेच गुरूमाउली होय, असे प्रतिपादन परमपुज्य माधविगरी महाराज यांनी केले ...

७७६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे - Marathi News | CCCV cameras in 776 locations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :७७६ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

स्मार्ट आणि सुरक्षित नाशिक प्रकल्पांतर्गत महाराष्टÑ राज्य माहिती व तंत्रज्ञान महामंडळाच्या माध्यमातून शहरात ७७६ ठिकाणी २९५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून प्र ...

कोंडवाड्यांची संख्या वाढवा! - Marathi News |  Increase the number of condoms! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोंडवाड्यांची संख्या वाढवा!

शहरात मोकाट जनावरांची वाढती संख्या ही वाहतुकीला अडथळा ठरण्याबरोबरच नागरिकांनाही उपद्रवी ठरत आहे. महापालिकेचे दोन कोंडवाडे त्यासाठी अपुरे ठरत आहेत. शहराचा विस्तार पाहता कोंडवाड्यांची संख्या वाढविण्याचे आदेश महापालिका स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगु ...

वार्षिक सभेकडे शेतकºयांची पाठ - Marathi News |  Read the farmers in the annual meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वार्षिक सभेकडे शेतकºयांची पाठ

येथील बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे काही संचालकांसह शेतकºयांनी पाठ फिरवल्याने अवघ्या पंधरा मिनिटातच सभा गुंडाळावी लागली. प्रशासनावर आलेली ही नामुष्की सध्या चर्चा विषय बनला आहे. विभाजनानंतर सटाणा व नामपूर स्वतंत्र बाजार समित्या झाल्या. त्य ...

महागाईविरोधात मोर्चा - Marathi News | Front against inflation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महागाईविरोधात मोर्चा

महागाई, पेट्रोल, डिझेल, गॅसचे वाढलेले दर, भारनियमन, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करणाºया शासनाच्या निषेधार्थ शिवसेनेने सोमवारी (दि. २५) सकाळी ११ वाजता अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नायब तहसीलदार रवींद्र सायनकर यांना ...