लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये रंगला रास दांडिया - Marathi News | Rangala Ras Dandiya in Nashik | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये रंगला रास दांडिया

नाशिक - नवरात्रोत्सवानिमित्त नाशिक शहर परिसरात रास दांडिया उत्साहात रंगला आहे या दांडियामध्ये तरुणाई धुंद होऊन गरबा नृत्याचा आनंद ... ...

दुचाकीस्वाराची बसला मागून धडक; किरकोळ जखमी - Marathi News |  Two-wheeler bus hits behind; Minor injuries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीस्वाराची बसला मागून धडक; किरकोळ जखमी

नाशिक : येथील पुणे महामार्गावर बोधलेनगर बस स्थानकावर एका दुचाकीस्वाराने बसथांब्यावर उभ्या असलेल्या बसला पाठीमागून येऊन धडक दिली. सुदैवाने या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. द्वारकेकडून नाशिकरोड क डे हिरोहोंडा स्पेलेंडर दुचाकी (एम.एच १५एफपी ६८४३ ...

कॉँग्रेसविषयी भाजपा सरकार मवाळ - Marathi News | BJP government maul about Congress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसविषयी भाजपा सरकार मवाळ

राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार निर्माण करीत आहे. मात्र राष्टÑवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच. शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो. त्याचमुळे राष्टÑवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ...

खंडणी मागणाºया तोतया पोलिसांना अटक - Marathi News | Police arrested the robbery demanding arrest | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खंडणी मागणाºया तोतया पोलिसांना अटक

मेरी-रासबिहारी लिंकरोड परिसरातील दूध डेअरीच्या चालकास वेश्या व्यवसाय करीत असल्याची बतावणी करून कारवाई न करण्यासाठी सहा लाख रुपयांची खंडणी मागणाºया दोघा तोतया पोलिसांना पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘त्या’ तिघा कर्मचाºयांची चौकशी - Marathi News | 'That' investigation of three employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘त्या’ तिघा कर्मचाºयांची चौकशी

आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनसजवळ संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या तीन युवकांचा आडगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पाठलाग सुरू केल्याने पळ काढताना तिडके कॉलनीतील पवन प्रतीक पाटील (२५) याचा विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शन ...

गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना - Marathi News | Opting for Maharashtra's forest resources for 'Kaitha' of Gujarat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातच्या ‘काथा’साठी महाराष्टÑाच्या वनसंपदेला चुना

नैसर्गिक वनसंपदा लाभलेल्या महाराष्टÑातील आदिवासी क्षेत्राला ग्रहण लागले आहे. नजीकच्या गुजरात राज्यात असलेल्या गुटख्यासाठी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रात थेट शिरकाव करून गुजरातमधील तस्कर खैराच्या वृक्षांची कत्तल करीत आहेत. त्यामुळे ही वनसंपदा धोक ...

संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन - Marathi News | Defense Minister of State of Defense, Trimbakeshwar Darshan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन

देशात काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती तर काही ठिकाणी अतिवृष्टी या नैसिर्गक संकटाने बळीराजा धास्तावला आहे. या नैसिर्गक संकटातुन देशाला वाचव. असे साकडे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भगवान त्र्यंबकेश्वराला घातले. ...

सरकारी कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News |  Government Contractor In The Pole Of Movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारी कंत्राटदार आंदोलनाच्या पवित्र्यात

जीएसटीपूर्व कामांवर लादलेला कर तसेच राज्य सरकारने निविदा धोरणात आमूलाग्र बदल केल्याने सरकारी कंत्राटदारांच्या संघटनांमध्ये नाराजी असून, राज्य सरकार सुधारणा करण्यास तयार नसल्याने आता आंदोलनाच्या निर्णयाप्रत संघटना आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि.२५) ना ...

सुट्यांमुळे सप्तंशृगगडावर गर्दी - Marathi News |  Due to the dusk, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुट्यांमुळे सप्तंशृगगडावर गर्दी

उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री सप्तशृंगमातेच्या सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवाच्या रविवारी चौथ्या दिवसअखेर लाखो भाविक देवीसमोर नतमस्तक झाले. उदे गं अंबे उदे, जय मातादी, सप्तशृंगमाता की जय... या जयघोषात सप्तशृंगगडावर रविवारी चौथ्या माळेला हजारो भावि ...