जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात दहा रुग्ण असून, त्यामध्ये तीन पुरुष व सात महिलांचा समावेश आहे़ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये किशोर सुधारालयातील सतरा व ...
जगभरातील विविध देशांमध्ये सध्या भाषांसाठी युगांताचा काळ असल्याने भाषा मरत चालल्या असताना सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा मरणासन्नतेच्या दिशेने जात असून त्यामुळे लोकशाहीला बट्टा लागण्याची स्थिती जगभरातील विविध देशांमध्ये निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ आंतर ...
भाजपा आमदारांच्या अंतर्गत संघर्षामुळे रखडलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नावे रविवारी म्हणजे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) होणाºया बैठकीतही भाजपाकडून या विषयाला बगल दिली जाण्य ...
सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, कवी गोविंद काव्य स्पर्धा, साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांचे रविवारी (दि.२४) वितरण करण्यात ...
जिल्हा साहित्यिक मेळाव्याने प्रारंभापासून नवीन पिढीला वाचनाचे वेड लावत वाचनसंस्कृ ती जोपासण्याचे काम केले असून, या साहित्यिक मेळाव्यांनी विविध साहित्यिकांचे आत्मभान जागवल्याचा सूर ‘साहित्यिक मेळाव्याने काय दिले’ विषयावरील परिसंवादात उमटला. मु. शं औरं ...
सामाजिक होणं ही आपली आसक्ती असायला हवी. सामाजिक होण्याच्या आसक्तीतूनच लेखक जन्मतो आणि घडत जातो. लेखक नाहीच घडला तर निदान माणूस तरी घडायला हवा, असे मत नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी रविवारी (दि. २४) सार्वजनिक वाचनालयातर्फे आयोजित सुवर्णमहोत्सवी जिल्हा सा ...
परिचय महिला संस्थांचाडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेच्या शाखा देशभर आहेत. त्यात महिला डॉक्टरही असतात. पण शहरातील महिला डॉक्टरांची वाढती संख्या, निरनिराळे उपक्रम राबविण्याचा त्यांचा हुरूप पाहता आयएमए महिला विंगची दोन वर्षांपूर्वी २०१५ मध्ये स्थापना कर ...
शहरात दि. १४ जून २०१७ रोजी झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे महापालिकेच्या नालेसफाई व पावसाळी गटार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानुसार, महापौरांच्या पत्रानुसार आयुक्तांनी नालेसफाईच्या कामांची चौकशी लावली होती. परंतु, अडीच महिन्यांचा कालावध ...
शेतकरी, व्यापाºयांच्या व्यवसायाचा व सर्वसामान्यांना ताजा शेतीमाल स्वस्त भावांत मिळावा, असा विचार करून सिन्नरफाटा उपबाजार समितीच्या आवारात दर शनिवारी आठवडे बाजार भरविण्यास प्रारंभ केल्याचे बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी सांगितले. ...
वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे सर्व प्रकाराची शेव्हिंग उत्पादने व अन्य वस्तूंवर कर लावण्यात आल्याने सलून व्यावसायिकांनी दाढी, कटिंगच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या महागाईमुळे तसेच जीएसटी कायद्यामुळे २८ टक्के कर वाढीने सर्व प्रक ...