ट्रॅक्टरच्या पुढील चाकाला जास्त तर मागील चाकाला कमी जीएसटी... मालकाची केबीन फक्त एसी असली तरी हॉटेलात बसला म्हणून लक्झरी जीएसटी दर.. असे एक ना अनेक प्रकारे अफलातून जीएसटी लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी आणि उद्योजक गोंधळात तर आहेच, शिवाय नाग ...
महापालिकेने आयोजित केलेल्या विशेष महास्वच्छता अभियानात पूर्णपणे भाजपाचाच वरचष्मा दिसून आला. शिवसेनेच्या पदाधिकाºयांसह अनेक नगरसेवकांनी या मोहिमेकडे पाठ फिरविली तर कॉँग्रेस-राष्टÑवादीसह मनसेच्या सदस्यांचीही अत्यल्प उपस्थिती दिसून आली. दरम्यान, शिवसेने ...
लिंगडोह समितीने महाविद्यालयांमध्ये निवडणुका असाव्यात, असे स्पष्ट केल्यानंतरही राज्य सरकारने नवीन विद्यापीठ कायदा अस्तित्वात आल्यानंतर निवडणुका घेऊ, असे सांगत वेळ काढण्याची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या अनास्थेसंदर्भात विद्यार्थी संघटना आणि युवावर ...
वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मुलींनी अपप्रवृत्तींविरोधात कुटुंबातही तक्रार केली तर त्यांना रस्ता बदलून दुसºया रस्त्याने जाण्याचा सल्ला दिला जात असल्याने अपप्रवृत्तींना बळ मिळत जाऊन चोहोबाजूला त्या फोफावतात. अशा अपप्रवृत्तींविरोधात तसेच समाजातील वेगवेगळ्य ...
प्रमुख सत्ताधारी असलेले भाजपा सरकार आपली मनमानी करत आमजनतेची फसवणूक करीत असून, कर्जमाफीबाबत शेतकºयांना आॅनलाइनच्या नावाखाली त्रास देत आहे. सद्या महागाईचा भडका उडाला असल्याने जनतेची मोठा भ्रमनिरास झाला आहे. महागाईविरोधात दिंडोरी येथे शिवसेनेच्या वतीने ...
निसर्गात राम शोधून पर्यावरणाचा होणार ºहास रोखून श्रीरामाची पूजा करता येते. आपला गाव, तसेच सभोवतालचा परिसर स्वच्छ असेल तर ईश्वर आपल्या सान्निध्यात वास करतो. स्वच्छतेबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची शपथ सर्व साधकांनी घेण्याचे आवाहन अखिल भारतीय षड्दर् ...
नवीन बंधारे बांधणीच्या तुलनेत केवळ १० टक्के इतका खर्च करून जुन्या बंधाºयांची दुरुस्ती केली तर जलसाठ्यात वाढ होण्यास मोठा हातभार लागू शकतो. एकजूट आणि लोकसहभागाच्या बळावर वडझिरे गावाने अशा जलसंधारणाच्या कामांचा ‘आदर्श नाशिक पॅटर्न’ निर्माण केला आहे. हा ...
देशाच्या सीमेवर आपले जवान रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतमातेचे रक्षण करीत आहेत. गुरुमाउलींच्या आशीर्वादाने आज आपण हजारो सेवेकºयांनी दुर्गासप्तशतीचा पाठ करून या जवानांच्या पाठीशी आध्यात्मिक शक्ती उभी करून त्यांचे आत्मबल वाढविण्याचे काम केले आहे. जि ...
राज्यात आता विरोधी पक्षच नाही, असे वातावरण राज्यातील भाजपा सरकार करीत आहे. मात्र, राष्टवादी प्रबळ विरोधी पक्ष आहेच, शिवाय सत्तेसाठी भाजपाला पर्याय ठरू शकतो, त्याचमुळे राष्टवादीवर कारवाई केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी अर्थ ...