लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीसाठी दोन लाख शेतकºयांचे अर्ज? - Marathi News |  Two lakh farmers' application for loan waiver? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जमाफीसाठी दोन लाख शेतकºयांचे अर्ज?

राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेत कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज २२ सप्टेंबरच्या वाढीव अंतिम मुदतीत भरल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील एक लाख ७५ हजार शेतकº ...

थेट सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस - Marathi News | Candidates picks up directly for Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थेट सरपंचपदासाठी उमेदवारांमध्ये चुरस

: स्थानिक संस्थांच्या निवडणुकीमध्ये झालेल्या सत्ता हस्तांतरणानंतर होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत व विशेषत: जनतेतून थेट सरपंच निवडण्यात येणार असल्यामुळे गावोगावी अधिक चुरस निर्माण झाल्याचे दाखल झालेल्या उमेदवारी अर्जातून स्पष्ट होत आहे. सरप ...

कोट्यवधींच्या सोने चोरीचा २४ तासांत पर्दाफाश - Marathi News | Busted gold theft of billions of hours in 24 hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोट्यवधींच्या सोने चोरीचा २४ तासांत पर्दाफाश

पिंपळगाव बसवंत येथील श्रीनिवास ज्वेलर्सच्या स्टाँगरूमची तिजोरी उघडून तीन कोटी १६ लाख ५० हजार रुपये किमतीच्या १० किलो ४७६ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या धाडसी चोरीचा ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला़ विशेष म्हणजे चोरट्यांनी पुरावा सापड ...

दंडही हवाच ! - Marathi News | Penalty too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंडही हवाच !

पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ...

खरेच का आहे ‘थिंक टँक’? - Marathi News | What is really a 'think tank'? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरेच का आहे ‘थिंक टँक’?

साराशकिरण अग्रवालनाशिक महापालिकेत सत्ता असूनही भाजपाला डोके वर करता येऊ नये, अशी नाकेबंदी शिवसेना व अन्य विरोधी पक्षीयांकडून केली गेलेली दिसत आहे. यावर उपाय म्हणून शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी भाजपा सदस्यांचा अभ्यासवर्ग घेण्यात आला असून, पक्षाची कथ ...

चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ - Marathi News |  Number of students doubled for painting exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चित्रकला परीक्षेसाठी विद्यार्थी संख्येत दुपटीने वाढ

दहावीच्या परीक्षेच्या निकालात चित्रकलेच्या ग्रेड परीक्षांचे गुण एकूण टक्केवारीत घेण्यात येणार असल्याच्या शासनाच्या निर्णयामुळे यावर्षीच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांना राज्यभरात दुपटीने विद्यार्थी संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी रा ...

बौद्ध उपासकांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष - Marathi News | Attacks by Buddhist devotees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बौद्ध उपासकांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

शहरात सुरू असलेल्या महाबौद्ध धम्म मेळाव्यांतर्गत शहरातून शनिवारी (दि.२३) सुमारे सातशेहून अधिक श्रामनेर बौद्ध उपासकांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ...

स्वीकृत सदस्य निवड; भाजपाकडून दिरंगाई - Marathi News | Approved member selection; Deferred by BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वीकृत सदस्य निवड; भाजपाकडून दिरंगाई

महापालिकेत स्वीकृत सदस्यांची निवडप्रक्रिया केवळ भाजपामुळे रखडली असून, सदर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी येत्या सोमवारी (दि.२५) शिवसेना-भाजपाच्या गटनेत्यांची बैठक सकाळी ११ वाजता बोलाविली आहे. ...

पुतळे उभारण्यापेक्षा वाचनसंस्कृती जोपासा ! - Marathi News | Read more than building statues! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळे उभारण्यापेक्षा वाचनसंस्कृती जोपासा !

भारतातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी समाजासाठी योगदान देऊन आदर्श समाजाचा पाया रोवला आहे. अशा महापुरुषांना साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर उभे करण्यासाठी देशात वाचन संस्कृती जोपासली तर मोठ्या प्रमाणात खर्च करून पुतळे उभारण्याची गरज नसल्याचे प ...