नाशिक : केंद्र सरकारचे आदेश आणि शहरातील रोगराईचा वाढता प्रसार या पार्श्वभूमीवर महापालिकेने दहा दिवस स्वच्छता मोहीम राबवली असली तरी त्यातून काही फारसे निष्पन्न झाले नसल्याचा निष्कर्ष सत्ताधिकाºयांनी काढला आहे. मंगळवारी (दि.३) महापौर रंजना भानसी यांनी ...
पंचवटी : सलग तीन दिवसांच्या सुटीमुळे बँक बंद असल्याने मंगळवारी (दि.३) दुपारी बँकेत तब्बल सोळा लाख रुपयांची रोकड भरण्यासाठी जाताना दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पिस्तूल लावून रोकड असलेली बॅग लंपास केल्याचा बनाव खुद्द पेट्रोल पंपचालकानेच केल्याचा ...
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत ...
नाशिक : वेतन कराराची मुदत संपूनदेखील वेतन करार नियमानुसार अद्याप अस्तित्वात येण्यासाठी कामगार संघटनेने प्रयत्न करणे आवश्यक असताना १८ महिने उलटूनही संघटना व महामंडळ प्रशासन पुढाकार घेत नसल्याचा आरोप महाराष्टÑ एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला. या ...
नाशिक : शहर सुशोभिकरणासाठी विविध शासकीय आणि खासगी कंपन्या सरसावल्या असून, त्या अंतर्गत विल्होळी जंक्शन येथे हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांच्या प्रतिकृती उभारल्या जाणार आहेत. ...
नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत लाभार्थ्यांना सणासुदीला स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देणाºया सरकारने यंदा कठोर होत, फक्त अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रतिकार्ड फक्त एक किलो साखर देण्याचा निर्णय घेऊन अन्य लाखो लाभार ...
ब्राह्मणगाव : येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त सरपंच सरला अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेत गावात सीसीटीव्ही बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. ...
कळवण : अभोणा येथील डांग सेवा मंडळाच्या कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व अभोणा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षा कवच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अभोणा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल फुला य ...
आदर्श : पंडित सोनवणे यांना थेट सरपंचपदाचा पहिला मान सायखेडा : गोदाकाठ भागातील महत्त्वपूर्ण समजली जाणारी मांजरगाव येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्याने आठ जागांसाठी २६ अर्ज, तर सरपंचपदासाठी सहा अर्ज आल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याच ...
प्रवीण दोशी । वणी : सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव काळात भाविकांची अपेक्षित गर्दी न झाल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारा व्यापारीवर्ग चिंतामग्न झाला असून, किराणा, हॉटेल्स, पूजेचे साहित्य, प्रसाद व तत्सम व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. कर्ज काढ ...