सायखेडा : वनक्षेत्र नसले तरी वनसदृश परिस्थिती कायम असल्याने गोदाकाठच्या शेतकरी आणि शेतमजुरांना आपला जीव मुठीत धरून दररोजच शेतात काम करावे लागत आहे. वनविभाग आणि प्रशासन निरपराध नागरिकांच्या, जनावरांच्या जिवाशी का खेळते, असा संतप्त सवाल गोदाकाठचे नागरि ...
लासलगाव : तीन दिवसांच्या सुटीनंतर ंयेथील बाजार समिती आवारात कांद्याचे लिलाव पूर्ववत झाले. आज उन्हाळ कांद्याला सरासरी १६१० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. शुक्रवारी कांद्याला सरासरी १४३० रुपये असा भाव मिळाला होता. आज कांद्याच्या दरांमध्ये १६० रु पय ...
माकड हा संरक्षित वन्यजीव असल्यामुळे त्याला पाळण्याच्या हेतूनेही घरी ठेवणे कायद्याने गुन्हा ठरतो. वेळुंजेचा पाहुणचार घेणारी माकडिणदेखील अशीच कोणाच्या तरी घरी लहानपणापासून असावी व त्याचा सांभाळ क रणाºया व्यक्तीने तिला मोठी झाल्यावर सोडून दिले असावे, अस ...
नाशिक : ग्रामीण भागातील किटकनाशके व औषधविक्रीचे दुकाने फोडून चोरी करणाºया टोळीचा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून नऊ संशयितांना अटक केली आहे़ या संशयितांनी ११ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यांच्याकडून शेतीउपयुक् ...
इंदिरानगर - महापालिकेच्या पूर्व विभाग आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्यावतीने पुलाखाली डेरा मांडून बसलेल्या गजरे विक्र ेत्यांवर बुधवारी(दि.४) सकाळी कारवाई करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे.या गजरे विक्रेत्यांवर वारंवार कारवाई क ...
नाशिक : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी नवीन मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून, त्यासाठी प्रत्येक निवडणूक अधिकाºयाकडे मतदार नोंदणीचे अर्ज ठेवण्यात आले आहेत.नाशिक जिल्ह्या ...
मुंबई - आग्रा महामार्गापासून काही अंतरावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारात असणा-या रेन फॉरेस्ट नामक पंचतारांकित हॉटेलात पोलिसांना छापा टाकून ही कारवाई केली ...