लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुल्या मैदानांमध्येच होणार फटाके विक्री - Marathi News | Fireworks will be sold in open grounds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खुल्या मैदानांमध्येच होणार फटाके विक्री

नाशिक : मागील वर्षी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर फटाक्यांच्या गाळ्यांना लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सावधगिरी म्हणून महापालिकेने यावर्षी खुल्या मैदानांमध्येच फटाके विक्रीसाठी परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी विभागनिहाय प्रत् ...

मोबाइल दुकान फोडले - Marathi News |  Mobile shop blasted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल दुकान फोडले

नाशिक : द्वारका परिसरातील काठे गल्लीतील तीन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़४) पहाटेच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयांचे डीव्हीआर मशीन चोरून नेल्याची माहिती पोलीस सूत्रांनी द ...

पोलिसांकडील जागेचा न्यायालयासाठी वापर - Marathi News | Use of the Court for the seats of the police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांकडील जागेचा न्यायालयासाठी वापर

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणासाठी पोलीस मुख्यालयातील अडीच एकर जागा देण्यात आली आहे़ प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे व नाशिक बार असोसिएशनच्या उपस्थितीत या जागेचा कब्जा न्यायालयीन अधिकाºयांकडे सु ...

‘सीएसआर’अंतर्गत मिळेनात इन्क्युबेटर्स - Marathi News |  Incubators received under 'CSR' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सीएसआर’अंतर्गत मिळेनात इन्क्युबेटर्स

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात सीएसआर उपक्रमांतर्गत ९ इन्क्युबेटर्स बसविण्यात आले असताना महापालिकेला मात्र, या उपक्रमातून मदत करायला कोणीही दाता पुढे आलेला नाही. त्यामुळे, महापालिकेने आयुक्तांच्या अधिकारात २३ इन्क्युबेटर्स खरेदीसाठी निविदाप्रक्रिया ...

सहामाही परीक्षा दिवाळीनंतर - Marathi News | Half-yearly examination after Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहामाही परीक्षा दिवाळीनंतर

नाशिक : दसºयानंतर व दिवाळीपूर्वी शालेय विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा घेण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा यंदा राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने खंडित केली असून, महाराष्टÑ विद्या प्राधिकरणकडून परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वेळेत शाळांना प्राप्त न झाल्यान ...

अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात - Marathi News | 60 kg reduction in grain of Antyodaya scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंत्योदय योजनेच्या धान्यात ६० किलो कपात

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत योजनेचा लाभ घेणाºया व अंत्योदय योजनेत समावेश असलेल्या एक किंवा दोन व्यक्तींची योजनेतील शिधापत्रिका रद्द करून त्यांना प्राधान्य कुटुंबासाठी असलेल्या शिधापत्रिकेत स्थलांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे ...

मद्यधुंदांचा धिंगाणा - Marathi News |  Drunk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मद्यधुंदांचा धिंगाणा

घोटी : इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी छापा टाकत उधळली. कारवाईत पुण्यातील खतनिर्मिती करणाºया कंपनीच्या अधिकाºयांसह सात अल्पवयीन युवतींना ताब्यात घेण्यात आ ...

सप्तशृंगगडावर कावडधारकांची गर्दी - Marathi News | Catwalker's crowd at Saptshringgad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगडावर कावडधारकांची गर्दी

वणी/कळवण : सप्तशृंगी व जगदंबा देवीचा जय घोष करीत कावडधारकांनी मंगळवारी वणीत प्रवेश केला. रात्री उशिरा गडावर पदयात्रा करीत कावडधारक मार्गस्थ होण्याकारिता सज्ज झाले आहेत. ...

भरधाव वाहनाने तिघांना उडविले - Marathi News |  The carriage and the vehicle were flown by the three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव वाहनाने तिघांना उडविले

त्र्यंबकेश्वर : येथून जवळच असलेल्या सापगाव फाट्यावर नाशिकहून भरधाव वेगाने येणाºया पिकअप जीपने दुचाकीनजीक उभे असलेल्या तिघांना उडविल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. ...