लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सरपंचपदासाठी रस्सीखेच - Marathi News | Rope picking for the post of Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरपंचपदासाठी रस्सीखेच

यंदापासून सर्वत्र थेट सरपंचपदासाठी निवडणुका होत आहेत. बागलाण तालुक्यातही येत्या शनिवारी (दि. ७) सरपंचपदाच्या तब्बल ३६ जागांसाठी निवडणूक होत आहे. प्रथमच होत असलेल्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापितांनी उडी घेतली असून, त्यांच्यासमोर तरुणाईने ...

टमाटे दोन रुपये किलो ! - Marathi News | Tomatoes cost two kg! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टमाटे दोन रुपये किलो !

सध्या टोमॅटोचा दर फारच कमी झाला आहे. पाकिस्तानने भारताकडून शेतमाल आयातबंदीचा निर्णय घेतल्याने त्याचा थेट फटका लासलगावच्या टोमॅटोला बसला आहे. ...

मालेगावी मोतीभवनवर कॉँग्रेसचे धरणे - Marathi News | Congress lions on Malegaon Motihan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी मोतीभवनवर कॉँग्रेसचे धरणे

सणासुदीच्या काळात शहरात होत असलेल्या सततच्या भारनियमनाच्या निषेधार्थ व २४ तास सुरळीत वीजपुरवठा करावा, भारनियमन तातडीने रद्द करावे या मागणीसाठी शहर कॉँग्रेस कमिटीच्या पदाधिकाºयांनी वीज वितरण कंपनीच्या येथील मोतीभवन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल च ...

ब्रह्मकल्पोत्सवाची धार्मिक कार्यक्रमांनी सांगता - Marathi News | Religious programs of Brahmakalpotsav say | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्मकल्पोत्सवाची धार्मिक कार्यक्रमांनी सांगता

येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थानतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित ब्रह्मकल्पोत्सवाची सांगता एकादशीस लक्ष्मीसहीत व्यंकटेश बालाजीच्या मूर्तीची सजविलेल्या रथावर भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. ...

सप्तशृंगगड : किन्नरांची कोजागरीनिमित्त मिरवणूक; कावडधारकांची गर्दी लाखो भाविक नतमस्तक - Marathi News | Saptashrangad: Kojagri celebrated procession of Kinnar; Lots of devotees throng the crowd of parents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तशृंगगड : किन्नरांची कोजागरीनिमित्त मिरवणूक; कावडधारकांची गर्दी लाखो भाविक नतमस्तक

वारी वारी जन्मा मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट ने वारी’ याप्रमाणेच कावडधारक वारीने आज सप्तशृंगगडावर पोहोचले. देशभरातील पवित्र नद्यांच्या जलाने व पुरोहितांच्या मंत्रोच्चारात भगवतीला जलाभिषेक करण्यात आला. दोन लाखाहून अधिक कावडधारकांचा हा सोहळा साठविण ...

सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव; शेतकºयांची दिवाळी अडचणीत - Marathi News |  Soybean prices less than guaranteed; Farmer's Diwali Trouble | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव; शेतकºयांची दिवाळी अडचणीत

सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळीही आर्थिक अडचणीत जाण्याचे चित्र सध्या दिसत आहे. ...

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा कंदील मोर्चा - Marathi News | Kandil Morcha of Anganwadi Workers Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा कंदील मोर्चा

अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये व सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क ...

नाशकातल्या सटाण्यात सावजाच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत - Marathi News | A leopard looking for a shawl in the cemetery | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशकातल्या सटाण्यात सावजाच्या शोधात असलेला बिबट्या पडला विहिरीत

सटाणा (नाशिक)-: सावजाच्या शोधात विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वन विभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा ... ...

शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने - Marathi News | Demonstrations for the demand for reinstatement of city baf | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बसफेºया पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी निदर्शने

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्याचे कारण देत कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, सर्वसामान्य नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी या मागणीसाठी सिटू, आयटक, छात्रभारती आ ...