सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त दरात दरमहा साखर उपलब्ध करून देण्यासाठी लागणारे अनुदान केंद्र सरकारने बंद करून टाकल्यामुळे त्याचा फटका राज्यातील लाखो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबीयांना बसला अस ...
स्मार्ट सिटी अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपनीत आमदार, खासदारांसह सर्वपक्षीय गटनेत्यांना स्थान देणारा महासभेचा ठराव शासन निर्णयात अभिप्रेत नसल्याचे स्पष्ट करत महापालिकेचे आयुक्त तथा कंप ...
जन्माप्रमाणेच मृत्यू हा आयुष्याचा एक भाग आहे, सोहळा आहे असे मानून रुग्ण, त्याचे नातेवाईक प्रत्येकाने त्याचा स्वीकार, त्याचे स्वागत करण्याची तयारी ठेवावी. तरच आजार, त्यामुळे रुग्ण, डॉक्टर, नातेवाइकांना होणारा त्रास, त्यातून निर्माण होणाºया सामाजिक, का ...
जिल्हा परिषदेच्या मजूर संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते तसेच नोंदणीकृत ठेकेदारांचे कोट्यवधी रुपयांचे धनादेश वटत नसल्याप्रकरणी गुरुवारी (दि.५) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची भेट घेतली ...
जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचाराचा गेल्या महिन्यापासून उडालेला धुराळा गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आला असून, उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे प्रशासना ...
इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी शिवारातील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी रात्री सुरू असलेली रेव्ह पार्टी पोलिसांनी छापा टाकत उधळल्यानंतर फरार झालेल्या मुख्य सूत्रधाराला गुरुवारी इगतपुरी पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली. अटकेतील संशयित क ...
पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन स्वच्छतेबाबत केलेल्या सूचनांचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी (दि. ५) दुपारी अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी मुख्यालय इमारतीतील काही विभागांना भेटी देऊन खातेप्रमुख ...
केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यातच चुकीची व अन्यायकारक शेतकरी कर्जमाफी आणि विजेच्या वाढत्या भारनियमनच्या निषेधार्थ आज दुपारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठिय्या देऊन ए ...
विहिरीत पडलेल्या बिबट्याला वाचविण्यात शर्थीच्या प्रयत्नानंतर वनविभागाला यश आले आहे. तालुक्यातील तिळवणच्या जंगल परिसरात हा बिबट्या खोल विहिरीत पडला होता. विहिरीतील पाणी आटविल्यानंतर बिबट्याने आज विहिरीतून जंगलाकडे धूम ठोकली. ...
समृद्धी महामार्गबाधित शेतकºयाना जास्तीत जास्त मोबदला मिळावा. इगतपुरी, वाडीवºहे, गोंदे औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे. भावली धरणाचे पाणी नगर, येवला या ठिकाणी सोडण्यापूर्वी तळेगाव डॅममध्ये सोडून इगतपुरी शहराची तहान भागवावी, ...