नाशिक : देशातील सर्व नागरिक हे कायद्याने समान असून तृतीयपंथिय हेदेखील समाजाचा एक भाग आहे़ त्यांनाही कायद्याचे संरक्षण असून त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांनी दाद मागावी असे आवाहन जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस़एम़बुक्के यांनी क ...
नाशिक : दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डमध्ये पालेभाज्यांची वाहतूक करणाºया मालवाहू पिकअपमध्ये क्षमतेपेक्षा अधिक शेतमाल तसेच वाहनाच्या टपावर बसलेल्या शेतकºयांमुळे वाहतूक शाखेच्या दोघा पोलीस कर्मचाºयांनी पिकअप अडवून चावी काढून घेतली़ यामुळे संतप्त झालेल्या ...
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत २०१६ मध्ये कर्ज घेतलेले व त्याची २०१७ मध्ये फेड केलेले किंवा न केलेल्या शेतकºयांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा शेतकºयांचे बॅँक खाते क्र मांक व आधार कार्ड क्र मांक जमा करावा, असे आदेश सहकार विभागाच् ...
परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराकडून तोट्यामुळे कमी करण्यात आलेल्या बसफेºयांमुळे विद्यार्थी, नोकरदार, नागरिक यांचे अतोनात हाल होत असून बसफेºया पूर्ववत सुरू करून बससेवा सुरळीत करावी, या मागणीसाठी सीटू, आयटक, छात्रभारती आदी विविध संघटनांकडून गुरुवारी (द ...
अंबड-लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई केल्यानंतरही पुन्हा एकदा बाजार वसू लागला आहे. मात्र, पोलीस बंदोबस्त मिळाल्यानंतरच भंगार बाजार हटविण्याची कारवाई शक्य असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. ...
स्वतंत्र वाहतूक शाखा विभाग करूनही नाशिकरोड परिसरांतील हमरस्ते व मुख्य चौकांत बेशिस्त वाहनपार्किंगमुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी कागदपत्रे तपासणे, हेल्मेट आदींची दंडात्मक कारवाई करण्यावर भर दिला जात असल्यामुळे सर्वसामान् ...
गेल्या काही दिवसांपासून शहरात अघोषित सुरू असलेल्या वीज भारनियमनामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, जलकुंभ वेळेत न भरल्याने अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्याबाबत महापालिकेने महावितरण कंपनीला पत्र लिहून अखंडित वीजपुरवठ्याची ...
आडगाव शिवारात गेल्या महिनाभरापासून एक-दोन नव्हे तर तब्बल तेरा तेरा तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने संतप्त ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी गुुरुवारी (दि.५) सकाळी वीज वितरण कंपनीच्या दोन अधिकाºयांना कार्यालयात डांबून कुलूप लावून घेतले ...