लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यात सतरा वर्षांतील उच्चांकी शेतकरी आत्महत्या - Marathi News | High-peasant farmers in the seventeenth year of suicides in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात सतरा वर्षांतील उच्चांकी शेतकरी आत्महत्या

सतरा वर्षांनंतर प्रथमच जिल्ह्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांनी आत्महत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, पहिल्यांदाच आत्महत्या करणाºया शेतकºयाची संख्या ८८वर पोहोचली आहे. यंदा मालेगाव तालुक्यातील शेतकºयांनी सर्वाधिक जीवनयात्रा संपविली आहे. ...

अंगणवाडी सेविकांचे जेलभरो - Marathi News | Jailbreak of Aanganwadi Sevikas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी सेविकांचे जेलभरो

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा वेतनश्रेणी लागू करण्यासाठी संप चालू असून, शासन त्याकडे गांभीर्याने बघत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कर्मचारी सभा संघटनेच्या महिलांनी शहर पोलीस ठाणे येथे आंदोलन करून अटक करून घेतली. आंद ...

सक्तीच्या ‘टोल’वसुलीमुळे ट्रक चालक हैराण - Marathi News | Truck driver Haraan was forced to recover the toll | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सक्तीच्या ‘टोल’वसुलीमुळे ट्रक चालक हैराण

पिंपळगावहून ओझरला येताना टोल नाका ओलांडल्यानंतर वाहन तपासणीसाठी पोलिसांकडून ट्रक थांबविण्यात येत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाले असल्याची भावना काही चालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या तपासणीला ट्रकचालक त्रस्त झाल्याची तक्रार करण्यात येत आहे. ...

कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव - Marathi News | Kapiladhara Teerth Deeprupsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कपिलधारा तिर्थावर दीपोत्सव

इगतपुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र कावनई येथे कोजागरी पौर्णिमा साजरी केली. कुंभमेळ्याचे मूळ स्थान असलेल्या श्रीक्षेत्र कावनई येथे होम हवन, महाआरती तसेच महाप्रसादाच्या कार्यक्र माचे नियोजन करून कोजागरी पौर्णिमेचा कार्यक्र म साजरा करण्यात आला. ...

पेठ पंचायत समितीने बांधला वनराई बंधारा - Marathi News | Vanrai Bandra built by Peth Panchayat Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठ पंचायत समितीने बांधला वनराई बंधारा

पंचायत समितीच्या अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक यांनी पेठनजीक संगमेश्वर मंदिराजवळ वनराई बंधारा बांधून ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश दिला. ...

२० हजार क्विंटल कांद्याची आवक - Marathi News | 20 thousand quintals of onion arrivals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० हजार क्विंटल कांद्याची आवक

येथे शुक्रवारी कांद्याला किमान हजार रुपये, कमाल २२५०, तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर अंदरसूल उपबाजारात किमान ७०० रुपये, कमाल २३२४ तर सरासरी १९५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. ...

बनावट मद्य कारखान्यावर पोलिसांचा छापा - Marathi News |  nashik,Police,fake,liquor,factory,raid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बनावट मद्य कारखान्यावर पोलिसांचा छापा

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पंचवटीतील वाघाडीत सुरू असलेला बनावट मद्यनिर्मितीच्या कारखान्यावर छापा टाकून बनावट मद्य व तयार करण्याच्या साहित्यासह सुमारे पाऊण लाखाचा ऐवज जप्त केला आहे़ यामध्ये राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या मध्यप्रदे ...

इंदिरानगरमधील फर्निचर दुकानास आग : लाखोंचे नुकसान - Marathi News | nashik,indiranagar,shop,fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरमधील फर्निचर दुकानास आग : लाखोंचे नुकसान

नाशिक : वडाळा - पाथर्डी रस्त्यावरील सिमेन्स कॉलनी परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या रंग, फर्निचर व प्लॅस्टिकच्या दुकानास शुक्रवारी (दि़६) सायंकाळच्या सुमारास आग लागली़ वेल्ंिडगच्या कामामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे ...

नाशिक ते बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये - Marathi News | Traveling from Bangladesh to Nashik can cost only 64 rupees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिक ते बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये

विजय मोरे, नाशिक‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यांतर्गत प्रवाशांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकत आंतरराष्ट्रीय एसटीसेवेची मुहूर्तमेढ केवळ रोवलीच नाही, तर सुरूदेख ...