द्वारका सर्कलवर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर पोलीस, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएएचआय) व महापालिका या तिघांनी संयुक्तपणे यू-टर्नचा पर्याय शोधला आहे़ सोमवार (दि़९) व मंगळवार (दि़१०) असे दोन दिवस सकाळी ११ ते ४ या वेळेत प्रायोगिक तत ...
भारतीय चिकित्सा पद्धतीसह अॅलोपॅथीच्या डॉक्टरांवर निर्बंध घालण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून केंद्राला सादर करण्यात आलेल्या विधेयकाचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरातील आयएसएम तथा अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी शुक्रवारी (दि. ६) शहरातील रस्त्यावर उतरून आ ...
अवयवदानासाठी अपघातग्रस्त महिलेला ब्रेनडेड घोषित करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, मृत महिलेच्या पतीने केलेल्या तक्रारीनंतर महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील दोन बड्या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. ...
अगोदरच ऊन-पावसाच्या लपंडावाने नागरिक त्रस्त झालेले असताना, महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शहरात अघोषित भारनियमन सुरू केले असून, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
महावितरणने अघोषित भारनियमन सुरू केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने करून शहर अभियंत्यांना कंदील व मेणबत्त्यांची भेट देण्यात आली. सणासुदीच्या दिवसांत त्वरित भारनियमन मागे न घेतल ...
महात्मा गांधी जयंतीनिमित्त दारूबंदी सप्ताह साजरा केला जात असतानाच जिल्ह्यात दीव, दमण या राज्यातून बनावट दारूची वाहतूक करणाºया व बाळगणाºयांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली असून, चार दिवसांत सुमारे बारा लाख रुपयांचा मद्याचा साठा जप ...
जिल्ह्यातील पर्यटन वैशिष्ट्यांचे अधिकाधिक मार्केटिंग आणि ब्रॅँडिंग करणे आवश्यक असून, तिन्ही ऋतुत जिल्ह्यात आढळणारी वैशिष्ट्ये प्रभावीतपणे जगासमोर नेण्यासाठी महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने प्रयत्न करावेत, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी के ...
तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांच्या दहशतीने कादवा नदीकाठच्या भागातील नागरिक धास्तावले असतानाच या भागात रात्रीच्या लोडशेडिंगने नागरिक भयभीत झाले असून, रात्रीच्या वेळी किमान सिंगल फेज वीजपुरवठा करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पंचायत समितीचे माज ...