लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतक-यांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरणार - सुप्रिया सुळे - Marathi News |  Supriya Sule will be on the road when farmers use pressure on her | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतक-यांवर दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर उतरणार - सुप्रिया सुळे

महागाईबद्दल बोलणा-या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापा-यांवर अचानक धाडी टाकून ...

तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई - Marathi News |  Three corrupt engineer arrested, action in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन लाचखोर अभियंत्यांना अटक, नाशिकमध्ये कारवाई

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...

तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक - Marathi News |  Three engineers were arrested for accepting a bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाच्या अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सख ...

माळेगाव औद्योगिक क्षेत्रात कामगार युवकाची हत्या - Marathi News |  Killing of youth worker in Malegaon industrial area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगाव औद्योगिक क्षेत्रात कामगार युवकाची हत्या

माळेगाव औद्योगिक वसाहतीत कारखान्यात कामावर जात असताना २३ वर्षीय युवा कामगारावर हल्लेखोराने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ...

विद्यार्थ्यांच्या समस्यांचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना देणार : सुळे - Marathi News |  Report to students to report to students: Sule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या समस्यांचा अहवाल शिक्षणमंत्र्यांना देणार : सुळे

युवकांना भेडसावणाºया समस्या जाणून घेऊन, युवकांच्या सूचनांवर आधारित युथ पॉलिसी ठरविण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीप्रश्नी आपण लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे व मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. ...

दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर - Marathi News | On the road when pressures are used | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दबावतंत्र वापरल्यास रस्त्यावर

महागाईबद्दल बोलणाºया सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापाºयांवर अचानक धाडी टाकून शेतकºयांची पिळवणूक करण्याचे काम सरकारने केले आहे. दमबाजी न करता चर्चेतून हा प्रश्न सोडवावा. शेतकरी ...

वाहनचोरी करणाºया टोळीचा पर्दाफाश - Marathi News |  Busted gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनचोरी करणाºया टोळीचा पर्दाफाश

चालकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून फोर्ड फिगो कार लांबविणाºया वाहनचोर टोळीचा पर्दाफाश करण्यात नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. चोरीला गेलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. वाहनचोर टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली अ ...

सफाई कर्मचाºयांची निदर्शने - Marathi News |  Demonstrations of cleaning workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सफाई कर्मचाºयांची निदर्शने

इगतपुरीत सफाई कर्मचाºयांना दिवाळी बोनस व वाढीव पगार मिळावा याकरिता कामगारांकडून वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला निवेदने देण्यात आली. शुक्रवारी सीटू संघटना संलग्न महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली न ...

सटाण्यात महिलांचा हल्लाबोल - Marathi News | Attack women in the crowd | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाण्यात महिलांचा हल्लाबोल

सटाणा : मैत्रेय सुवर्णसिद्धी प्रा.लि. कंपनीच्या संचालकांनी गुंतवणुकीच्या नावावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल करून चार महिने उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त झालेल्या चारशे ते पाचशे गुंतवणूक ...