लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या - Marathi News |  Prisoner commits suicide in imprisonment for life imprisonment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारागृहात जन्मठेपेच्या शिक्षेतील कैद्याची आत्महत्या

खुनाच्या गुन्ह्यात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले उत्तर प्रदेशातील आवाहन आखाड्याचे महंत मोहनगिरी गुरुजी दयागिरी ऊर्फ गौतम काशीनाथ जोशी (७१, मूळ, राहणार आवाहन आखाडा, ता़हलदर, जि़ सुरेंद्रनगर, उत्तर प्रदेश) यांनी गुरुवारी (द ...

प्रीमियम दरवाढीबाबत शासनच निर्णय घेणार - Marathi News |  The government will decide on the price of the premium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रीमियम दरवाढीबाबत शासनच निर्णय घेणार

नवीन विकास आराखड्यानुसार बांधकामांना आकारण्यात येणाºया प्रीमियममध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, त्याबाबत शासनच निर्णय घेणार असल्याचे महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्पष्ट करत त्यात कसलाही बदल होणार नसल्याचे संकेत दिले आह ...

एकत्रित निवडणुकींचा विषय अदूरदर्शीपणाचा - Marathi News | The subject of collective elections is impeccable | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकत्रित निवडणुकींचा विषय अदूरदर्शीपणाचा

खंडप्राय देशात निवडणुका घेणे हे मोठे आव्हान मानले जाते. भारतात तर वेगवेगळे राज्य तेथील राजकीय पक्ष वेगळे मतदारांची मते वेगळी आणि अशावेळी संपूर्ण देशात एकाच वेळी म्हणजे लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी केंद्रातील सरकारने आग्रह सुरू केला ...

मनपामार्फत वैद्यकीय अभ्यासक्रम - Marathi News | Medical Courses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपामार्फत वैद्यकीय अभ्यासक्रम

महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात मुंबईच्या सीपीएस कॉलेजच्या सहकार्याने वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे ११ शाखांचे शिकाऊ डॉक्टर्स रुग्णालयासाठी चोवीस तास उपलब्ध होणार असल्याची ...

हिरावाडीत रस्त्यावर भाजीबाजाराने अडथळा - Marathi News |  Vegetable hamper on the road in Hirawadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत रस्त्यावर भाजीबाजाराने अडथळा

दर सोमवारच्या दिवशी हिरावाडीतील कमलनगर ते एसएसडीनगरपर्यंत भर रस्त्यावर भरणाºया आठवडे बाजारामुळे वाहतुकीला अडथळा ठरत चालला आहे. या आठवडे बाजारात विक्रेत्यांसह ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याने ऐन वाहनचालकांना वाहने नेताना कसरत करावी लागतेच, शिवाय ग्र ...

आंदोलनकर्त्यांची पदे धोक्यात - Marathi News |  Awakening activists threaten posts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंदोलनकर्त्यांची पदे धोक्यात

राजकीय आंदोलने करणाºया कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वीच झाला, मात्र त्याबाबत पोलीस आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने याबाबत कार्यवाहीच झाली नसल्याचे वृत्त आहे. परिणामी सत्तारूढ सेना-भाजपाच्या कार्यकर्त् ...

चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी - Marathi News | Swadeshi will brighten instead of China's Diwali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चायनामेडऐवजी स्वदेशीने उजळणार दिवाळी

आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीची तयारी घरोघरी जोरात सुरू असताना बाजारपेठाही वस्तू आणि माणसांनी गजबजून गेल्या आहेत. दिवाळीसाठी अगणित वस्तूंची खरेदी केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात या वस्तू आकर्षक वेष्टनात, सवलतीत दाखल झाल्या असून, आजवर भारतीय बाजार ...

भंगार बाजाराला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक - Marathi News |  The watchman squad to stop the scrap market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भंगार बाजाराला प्रतिबंध घालण्यासाठी टेहळणी पथक

सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पुन्हा बाजार बसू नये यासाठी महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांचे संयुक्त टेहळणी पथक नियुक्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे. ...

खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर - Marathi News |  The bay leaves were scratched; DEBREES MANUFACTURING | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाडी झाली भंगारमुक्त; डेब्रीज खतप्रकल्पावर

अंबड लिंकरोडवरील बहुचर्चित खाडी परिसरात शुक्रवारी महापालिकेमार्फत भंगार बाजार हटविण्याची मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात १३० ट्रक माल उचलण्यात येऊन तो सातपूर क्लब हाउस येथे नेण्यात आला, तर सुमारे ४१ ट्रक भरून डेब्रीज, कचरा व टाकाऊ साहित्य खतप्रकल्पावर ...