आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : मालेगाव उपवनविभागाच्या हद्दीतील ८० ते ९० हजार हेक्टरवरील जंगलात मोठ्या प्रमाणात ‘खैर’च्या वृक्षांची तस्करांच्या टोळीकडून कत्तल करण्यात आल्याचा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभागाला खडबडून जाग आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्व ...
नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची बैठक कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत होऊन सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. ...
फटाके गाळे लिलाव : यंदा १३३ गाळ्यांनाच प्रतिसाद नाशिक : महापालिकेमार्फत फटाक्यांच्या गाळ्यांसाठी लिलावप्रक्रिया पूर्ण झाली असून, गतवर्षाच्या तुलनेत उत्पन्नात यंदा दहा लाख रुपयांचा फटका बसला आहे. एकूण ३४० पैकी १३३ गाळ्यांनाच विक्रेत्यांनी प्रतिसाद दि ...
फटाके हे दिवाळीतच फोडले जात असलेत तरी, राजकारणात ते संधी मिळेल तेव्हा फोडले जातात. विशेषत: निवडणुकांचे निमित्त लाभले की, या फटाक्यांचे आवाज अधिक तीव्र होतात. गेल्या ग्रामपंचायत-सरपंचपदाच्या निवडणुकांमध्येही ते दिसून आले. यातील निकालाचा आवाज कशा ‘डेसि ...
नाशिक : शासकीय ठेकेदाराचे अंतिम देयक मंजूर करत त्याची रक्कम अदा करण्यासाठी सहा लाखांची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिघा लाचखोर अभियंत्यांना येत्या मंगळवारपर्यंत (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. य ...
सिडकोमधील मित्रांना अटक : २००८ साली चंदनापुरी घाटात आढळला होता मृतदेह नाशिक : पुणे रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी केला. सिडको येथील मित्रांना पोलिसांनी अटक क ...
नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे ...
नाशिक - रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवें ...