नाशिक : जिल्हा परिषदेच्या आवारात कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर लोक वाहने उभी करून निघून जात असल्याने निर्माण होणाºया वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हा परिषद आवारात खासगी वाहनांना बंदी केली असून, जिल्हा परिषदेचे ओळखपत्र ...
नाशिक : राष्ट्रीय किसान महासंघातर्फे देशभरातील १३० संघटनांनी एकत्र येऊन १ ते १० जून या कालावधित शेतकरी संप पुकारला आहे. महाराष्ट्रातील नाशिकसह मुंबई, पुणे व नागपूर या शहरात हा संप होणार असून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याचे तंत्र वापरून ...
नाशिक : नाशिक जिल्ह्णात उष्णतेचा दाह वाढतच असल्याने पाण्याचीदेखील तीव्र समस्या निर्माण झाली आहे. विशेषत: दुष्काळी तालुक्यातील गावांमध्ये पाण्याची भीषण परिस्थिती असल्याने या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत २३१ गाव वाड्यांमध ...
नाशिक : श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी (दि.२२) सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत सेवेकरी पर्जन् ...
नाशिक : कार्यालयीन वेळेत संगणकावर पत्ते खेळणाऱ्या एका वरिष्ठ सहायकास मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी रंगेहाथ पकडल्याने संबंधिताला तत्काळ निलंबित करण्यात आले. संबंधित अधिकारी संगणकावर पत्ते खेळत असताना मुख्य कार्यकारी अधिकारी गिते हे त्याच्या मागे तब्बल २ ...
इगतपुरी : तालुक्यातील तळोघ येथील सार्वजनिक विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणाऱ्या ५ जणांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात आगरी समाजातील प्रतिष्ठित विश्वस्त रतन लंगडे यांच्यासह तळोघचे पो ...
नाशिक : रतन इंडियाच्या वीज प्रकल्पाचा ताबा पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने घेतल्याने अडचणीत आलेल्या या कंपनीमुळे सिन्नरमधील या मोठ्या प्रकल्पाचे भवितव्य अधांतरी आहे. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे हा दुर्धर प्रसंग ओढावला आहे. इतकेच नव्हे तर कंपनीला नाश ...
नाशिक : गेल्या महिनाभरापासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्ह्यात शांततेत ९९ टक्केमतदान झाले. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर विविध चर्चा, तर्क व अंदाज या निवडणुकीविषयी झडत असताना प्रत्य ...
नाशिक : अल्पवयीन मुलांचा वापर करून घरफोड्या करणा-या पंचवटीतील रिक्षाचालकास गंगापूर पोलिसांनी अटक केली असून, या तिघांकडून साडेतीन लाख रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे़ ...