नाशिक : बदनामी करीत असल्याचा आरोपावरून एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आल्याची घटना सोमवारी (दि़२१) रात्री भगूरमधील पटेल गल्लीत घडली़ यामध्ये तबरेज हुसेन शेख हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत़ या प्रकरणी संशयित अय्युब गनी शेख (३०, रा. भ ...
नाशिक : सिग्नल तोडला म्हणून हटकणाऱ्या वाहतूक पोलिसास दुचाकीचालकाने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि़ २१) दुपारी उपनगर नाका येथे घडली़ संशयित अरशद खालीद हुसेन बस्तीवाला (४५, रा. साई संतोषी अपार्टमेंट, डीजीपीनगर, पुणे रोड, नाशिक) असे मारहाण करणाºया ...
नाशिक : सातपूरच्या श्रीराम फायनान्स कंपनीची एजन्सी घेऊन काम करणाऱ्या आत्महत्येप्रकरणी कंपनीत काम करणा-या विवाहितेविरोधात पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ मयूरी संदीप घावटे (रा़ तारवालानगर, पंचवटी) असे गुन्हा दाखल केलेल्या ...
नाशिक : द्वारका परिसरातील महिंद्रा रेनॉल्ट कंपनीच्या कारविक्री शोरूममधील अकाउंटण्टने कार विक्रीनंतर मिळालेल्या पैशांच्या हिशेबात गोंधळ करून शोरूमची तब्बल एक कोटी ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी संशयित जुनेद फय्याज प ...
या प्राण्याला पंख असूनही तो पक्ष्यांच्या वर्गात समाविष्ट होत नाही तर तो सस्तन अर्थात पिल्लांना दूध पाजणारा प्राणी या गटात समाविष्ट होतो हे विशेष. वटवाघळांचा रंग बहुतांश काळा व राखाडी स्वरुपाचा असतो. दिवसा आराम आणि रात्रीची भटकंती करणारा हा निशाचर प्र ...
वरखेडा :- दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयातील सन १९९५-९६ मधील दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न झाले. ...
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी भागात दिला जाणारा पोषण आहारच गायब करण्यात येत असून त्याची खोटे बिले दाखवून शासनाच्या लाखो रु पयांचा मलिदा गिळंकृत करण्याचा प्रकार श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून उघड झाला आहे. शासनाकडून ...