मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदी पहिल्यांदाच शिवसेनेचे जे. पी. बच्छाव यांची निवड झाली आहे. त्यांनी महागठबंधन आघाडीचे शेख शाहीद शेख जाकीर यांचा पराभव केला आहे, तर महिला बालकल्याण समिती सभापतिपदी काँग्रेसची रसद घेऊन एमआयएमच्या सादिया लईक हा ...
नाशिक : साहित्यनगरी म्हणून नाशिकची ओळख असली तरी येथील गोदाकाठावरून राज्याला सातत्याने विविध रत्ने मिळाली आहेत. गोदाकाठावर ‘रत्नां’ची खाण आहे. राज्यासाठी अन् देशासाठी प्रतिनिधित्व करण्यासारखी रत्ने संभाव्य काळातही नाशिकनगरीत मोठ्या संख्येने विकसित होत ...
निफाड तालुका सकल धनगर समाज समितीच्या वतीने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी सोमवारी निफाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
श्रावणसरी अंगावर झेलत पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाले. त्र्यंबकराजाच्या जयघोषाने मंदिर परिसर दणाणून गेला होता. ...
नाशिक : नाशिक जिमखाना येथे सुरू असलेल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिषा कोटचेने हिने सबज्युनिअरचे विजेतेपट पटकाविले.नाशिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने नाशिक जिमखाना येथे आयोजित तिसऱ्या महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस मानांकन स ...
दरेगाव - चांदवड तालुक्यातील पूर्व भाग हा खरिपातील आगाद पोळ कांद्याचे आगार म्हणून ओळखला जातो.दरवर्षी जुलै महिन्यात या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते. या वर्षी मात्र पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊनही पावसाने ओढ दिे ...
बागलाण तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट गडद झाले आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेला आहे. पावसाने दडी मारल्यास रब्बीच्या सुद्धा आशा मावळणार आहेत. या गंभीर ...