लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विल्होळी ग्रामसभेत भंगार बाजाराचा प्रश्न गाजला - Marathi News |  In the Vilholi Gram Sabha, the issue of scrap market has been raised | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विल्होळी ग्रामसभेत भंगार बाजाराचा प्रश्न गाजला

विल्होळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत हळूहळू पाय रोवू पाहणाऱ्या भंगार बाजारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा तसेच पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून भंगार बाजारातील दुकानांना तत्काळ नोटिसा देऊन त्या हटविण्याचे तसेच यापुढे भंगार दुकानदारांना ग्रामपंचायत ...

संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध - Marathi News | The Constitution condemned the contempt by: various organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संविधान जाळून अवमान : विविध संघटनांकडून निषेध

दिल्ली जंतरमंतर येथे संविधान जाळून अवमान करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. ...

कलानगरचे रस्ते हरवले चिखलात - Marathi News |  Road to Kalanagar lost in the mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कलानगरचे रस्ते हरवले चिखलात

दिंडोरीरोडवरील मेरी परिसरातील कलानगर लेन क्रमांक ६ परिसरात नव्याने नागरी वसाहत थाटलेली असली तरी मुख्य रस्त्यापासून वसाहतीला जोडण्यासाठी पक्के रस्ते नसल्याने नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी  लागत असून, सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे, तर नागरिकांचे ...

सुरगाणा तालुक्यात दोन कारसह नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | 9 lakhs of alcoholic beverages were seized in Surgana taluka with two cars | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाणा तालुक्यात दोन कारसह नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त

नाशिक : महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाने सोमवारी (दि़१३) नाकाबंदी करून पकडल्या़ सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा वनविभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी करून पकडला़ क ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : रोकड व पर्स केली परत - Marathi News | The authenticity of the autorickshaw driver: The back of the cash and purse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा : रोकड व पर्स केली परत

नाशिक : रिक्षाचालकांबाबत नेहमीच ओरड केली जाते. मात्र शहरातील सर्व रिक्षाचालक सारखेच नसून त्यामध्ये काही प्रामाणिक रिक्षाचालकही आहेत़ बंगळुरू येथील रुचिता पंगारिया या पतीसह नाशिकमध्ये आल्या असता त्यांची रिक्षाप्रवासात विसरलेली पर्स व रोख रक्कम आयुब अब ...

अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाच घेताना अटक - Marathi News |  Ambad police station's sub-inspector arrested for taking bribe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकास लाच घेताना अटक

नाशिक : तक्रार अर्जावरून कारवाई करण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम चक्क पोलीस ठाण्यात स्वीकारणारे अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक महिपाल धनसिंग परदेशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़१३) रंगेहाथ प ...

घोटीत भजनमहोत्सव - Marathi News | Ghoti Bhajan Mahotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीत भजनमहोत्सव

घोटी येथील नटराज लोककला अकॅडमीच्या पुढाकारातून घोटी येथे श्रावणी भजनमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर घोटी शहरात श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी भजनांचा गजर सुरू होता. ...

आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात - Marathi News |  Helping tribal students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचा हात

येवला तालुक्यातील शिवाजीनगर (तळवाडे) येथील जि. प. शाळेत मानव उत्थान सेवा समिती शाखा मनमाडतर्फेएज्युकेशन मोहिमेंतर्गत गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, लेखन साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. ...

मळगाव शाळेची वर्गखोली कोसळली - Marathi News |  The square of the school of Malgaon collapsed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मळगाव शाळेची वर्गखोली कोसळली

मालेगाव तालुक्यातील मळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीतील धोकेदायक व निर्लेखित करण्यात आलेली वर्गखोली कोसळली. शिक्षकांनी प्रसंगावधान राखत विद्यार्थ्यांना गेल्या काही दिवसांपासून पर्यायी जागेवर स्थलांतरित केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ...