स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. ...
यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. ...
गंगापूर धरणातून सध्या दीड हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग वाढविला जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. दारणा धरणातून चार हजार १७२ क्यूसेक, तर नांदूरमधमेश्वर बंधा-यातून ११ हजार क्यूसेक ...
नाशिक : शासनाने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती गावोगावी पोहचविण्यासाठी शासन आता लोककलावंतांची मदत घेणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत समाजमाध्यमांचा सरकारकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जात असताना तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी मात्र लोककलेचा आ ...
येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्ब ...
संदीप भालेरावनाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षका ...
मालेगाव : येथे तालुकास्तरीय क्रीडास्पर्धा झाल्या. यात जळगाव (निं) येथील गो. य. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, कुस्ती क्रीडा प्रकारात जिल्हास्तरावर निवड झाली. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू होणाऱ्या कर्मचाºयांना तत्कालीन सरकारने जुनी पेन्शन योजना बंद करून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू केली. सदर योजना कर्मचाºयांना मान्य नसल्याने ती रद्द करून जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा मागणीचे निवेदन जुनी पेन ...
मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावात प्लॅस्टिकबंदी करण्यात आली असून, ग्रामपालिकेने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने २३ मार्च व पर्यावरण विभागाने ११ एप्रिल २०१८ च्या पत्रकान्वये संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकबंदी केली. याच आधारे दाभाडी गावात या निर ...
नाशिक : शिक्षण क्षेत्रात शिक्षकांपासून ते संस्थाचालकांपर्यंतचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, यासाठी वैयक्तिक आणि संघटनात्मक पातळीवर पाठपुरावा करीत असतातच. शिक्षण विभाग आणि न्यायालयातदेखील अनेक प्रकरणांवरील दावे-प्रतिदावे कायम आहेत. शिक्षकांच्या अशा अनेक ...