रोटरी क्लब आॅफ नाशिक व महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आर्थिक सहकार्यातून पेठ तालुक्यातील शिवशेत व आंबे या गावांना जोडणाऱ्या नदीवर केटीवेअर बंधारा बांधण्यात आल्याने या गावांचा पाणीप्रश्न निकाली निघाला आहे. ...
उच्च शिक्षण घेतल्यानंतरही रोजगार मिळत नाही, तसेच शेतीच्या दुरवस्थेमुळे उत्पन्नातही वाढ होत नसल्याने आरक्षणाची मागणी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुुख कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ख्यातनाम उद्योजक हनुमंत गायकवाड यांनी ...
मालेगाव : येथे महाराष्टÑ स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्कर्स फेडरेशन सुरक्षा रक्षक सेलची बैठक राज्य सचिव जी. एच. वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार यांच्या प्रलंबित प्रश्ना संदर्भात २७ आॅगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत चर्चा ...
शिक्षणाची गंगा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचली असली तरी सुरु वातीपासून चालत आलेल्या पारंपारिक शिक्षण पद्धतीऐवजी आता व्यावसायिक शिक्षणाला महत्व प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण व्यावसायिक शिक्षण आत्मसात करण्याची गरज आहे. शिक्षण हेच समाज ...
चांदवड : येथील श्रीमती जे.आर. गुंजाळ विद्यालयात समाज दिन साजरा करण्यात आला. प्रारंभी माजी पंतप्रधान कै. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी म.वि.प्र. चांदवड तालुका संचालक शिरीषकुमार कोतवाल होते. ...
दसाणा धरणाचे पुरपाणी पाटाद्वारे कोणत्याही परिस्थितीत यापुढील गावांसाठी जाऊ देणार नाही, अशी आक्र मक भूमीका विरगाव येथील शेतकरीवर्गाने घेतल्याने लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाला रविवारी अखेर हात हालवत परत फिरण्याची नामुष्की आली. ...
नाशिक : शहरात चंदन चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकलहरारोडवरील रेल्वे ट्रॅक्शन परिसरातील पाच चंदनाची झाडे तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याच्या घटनेस आठ दिवस होत नाही तोच चोरट्यांनी आर्मीच्या हद्दीतील चंदनाचे झाड तोडून सुवासिक खोड चोरून नेल्याची घटना घ ...
नाशिक : इंदिरानगरमधील एका शाळेजवळील तरुणीस वाढदिवस साजरा करण्याचे आमिष दाखवून तिचे दुचाकीवरून अपहरण करून सलग पाच दिवस डांबून ठेवून विनयभंग तसेच दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ ...
मालेगाव : नवी दिल्ली येथे काही कार्यकर्त्यांनी संविधानाची होळी केली. त्याच्या निषेधार्थ मालेगावी राष्टÑवादी काँग्रेसतर्फे संविधान जागर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. ...
नाशिक : शहरातील घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली असून, हिरावाडीतील त्रिमूर्तीनगरमधील सराफी व्यावसायिकाचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) मध्यरात्री घडली़ ...