नाशिक : गॅस एजन्सीचे कार्यालय तसेच मेडिकल दुकानातून घरी जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील संशयितांनी खेचून नेल्याची घटना शनिवारी (दि़१८) दुपारच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक-पुणे रोडवरील पुरोहित स्वीटसमोर घडली़ ...
नाशिक : भारत विकास परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि़१९) आयोजित राष्ट्रीय समूहगान स्पर्धेत चाँदसी येथील अशोका युनिव्हर्सल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले हिंदी गीत ‘न हो साथ कोई, अकेले बढो तुम’ व संस्कृत गीत ‘जयतू जननी’ या गीतांनी ...
सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली आयुष्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ...
सिन्नर : गेल्या अडीच महिन्यांपासून पावसाळा सुरु झाला. परंतू सिन्नरच्या पूर्व भागात अद्यापही पाऊस पडलेला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून पावसाच्या भरवशावर केलेल्या पेरण्या वाया गेल्या. ...
बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. ...
सोशल मीडियावर गावातील प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांविषयी आॅडीओ क्लिप टाकून बदनामी केल्याप्रकरणी पिळकोस ग्रामपंचायत सदस्यांसह शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध शनिवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नांदगांव : जतपुरा साकोरा रोडलगत दत्तू बोरसे यांच्या विहिरीत काही दिवसांपासून साडेपाच फूट लांबीचा कोब्रा (नाग) पाण्यात होता. सर्पमित्र विजय बडोदे यांनी युक्तीने त्याला पकडून त्याचा जीव वाचविला. ...
त्र्यंबकेश्वर : श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवारच्या निमित्त होणाºया गर्दीचे नियोजन त्र्यंबकेश्वर येथे करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. परंतू आज रविवारीच कुशावर्तावर असंख्य भाविकांनी दर्शन घेतले. ...
रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भाविनक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्वाकांक्षी स्वप्नं या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरु न जातात. परंतु, अशा परिस्थितीतही महिलांनी स्वत:ची स्वप्न उराशी बाळग ...
गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. ज ...