लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तिहेरी खुनातील फरार संशयिताला अटक - Marathi News | The arrest of the absconding accused in the triple murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिहेरी खुनातील फरार संशयिताला अटक

अनैतिक संबंधाच्या वादातून प्रेयसीसह तिची मुलगी व नातीच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून मारल्यानंतर फरार संशयितास पोलिसांनी मथुरेहून ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा फरार झालेला जलालुद्दीन अली मोहम्मद खान यास पोलिसांनी शुक्रवारी (दि. १७) रात्री उत्तर प्रदेशातील ...

निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू - Marathi News | Death of the devotee in Nivittnath Pakhi procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत भाविकाचा मृत्यू

पंढरपूर येथून परतलेल्या संत निवृत्तिनाथ पालखी मिरवणुकीत नाचत असलेल्या मुंबईतील वृद्ध भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि़ १८) ्नरोजी घडली़ ...

गीतकार गुलजार यांना वाढदिवसानिमित्त स्वरमयी शुभेच्छा - Marathi News | Happy songwriter Gulzar on his birthday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गीतकार गुलजार यांना वाढदिवसानिमित्त स्वरमयी शुभेच्छा

‘तुझसे नाराज नहीं जिंदगी’, ‘तेरे बिना जिंदगी से’, ‘पानी पानी रे’, ‘नाम गुम जायेगा’, यांसारख्या गीतकार गुलजार यांच्या एकापेक्षा एक सरस गाजलेल्या गीतांची मोहिनी नाशिककरांमध्ये पहावयास मिळाली. निमित्त होते, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने गीतकार राम पुर ...

पिकपेरा लावून फसवणूक - Marathi News | Pickpack Cheats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिकपेरा लावून फसवणूक

शेतजमीन कसत असल्याचा खोटा करारनामा तयार केल्यानंतर त्यावर वृद्ध जमीनमालकाच्या खोट्या सह्या व अंगठ्या करून जमीन हडपण्याच्या उद्देशातून सातबारा उताऱ्यावरील पिकपेरा सदरी नाव लावून फसवणूक करणाºया औरंगाबाद, सातारा येथील दोघा संशयितांविरोधात सरकारवाडा पोली ...

जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापन दिन सोहळा - Marathi News | Anniversary celebrations of Janakalyan blood bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनकल्याण रक्तपेढीचा वर्धापन दिन सोहळा

गत २९ वर्षांपासून ‘सेवा हाच ध्यास’यानुसार रक्तसंकलन करून रुग्णांचे प्राण वाचविणाऱ्या जनकल्याण रक्तपेढीचा वाटचाल अतिशय गौरवास्पद आहे़ रक्तसंकलनासाठी मदत करणाºया विविध संस्था, शिबिर संयोजक व रक्तदाते यांच्यामुळे हे शक्य झाले असून त्यासाठी रक्तपेढीने के ...

एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय - Marathi News | The first choice college for one thousand students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे महाविद्यालय

अकरावी आॅनलाइन प्रवेशासाठी विशेष फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून, या यादीतही केवळ १ हजार ७० विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. ...

मायको प्रसूतीगृहात शंभर खाटांचे रुग्णालय - Marathi News | Hundred beds in the maiden maternity hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मायको प्रसूतीगृहात शंभर खाटांचे रुग्णालय

महापालिकेच्या वतीने सातपूर येथील मायको प्रसूतिगृहाचे रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. ...

राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन - Marathi News |  Rajabhau Godse merged with Ananta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजाभाऊ गोडसे अनंतात विलीन

शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. ...

नृत्य-गाण्यांमध्ये प्रेक्षक दंग - Marathi News |  Audience riots in dance songs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नृत्य-गाण्यांमध्ये प्रेक्षक दंग

रम्य सायंकाळ, घुंगरांची किणकिण, सादर हाते असलेली आकर्षक नृत्ये, निसर्गकवितांचा आविष्कार, श्रवणीय संगीत या साऱ्यांमुळे प्रेक्षक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गुरुपौर्णिमा उत्सवाचे’. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात शनिवारी (दि.१८) सायंकाळी नृत्यांगण कथ् ...