यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे़ मंडप उभारणीसह अन्य नियमावलींचे पालन न केल्या ...
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा, विविध विज्ञान साहित्य हाताळून त्यांना स्वत:ला प्रयोग करता यावेत या उदात्त हेतूने कळवण तालुक्यातील गणोरे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विज्ञान केंद्र कार्यान् ...
त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते. ...
रोजच्या कामाचा ताणतणाव आणि भावनिक गोष्टींचा कल्लोळ, खांद्यावरच्या वाढत चाललेल्या जबाबदाऱ्या आणि डोळ्यातली महत्त्वाकांक्षी स्वप्ने या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ घालताना महिला स्वत:ला विसरून जातात. परंतु, अशा परिस्थितीतही स्वत:ची स्वप्ने उराशी बाळगून ती प ...
स्वच्छ सर्वेक्षण-२०१८ अंतर्गत जिल्ह्यात रविवारी सुटीच्या दिवशीही स्वच्छतेची कामे करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकाºयांकडे जबाबदारी सोपविण्यात आल्याने अधिकाºयांनी प्रत्यक्ष गावागावात जाऊन आढावा घेण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकार ...
अंघोळीसाठी धरणात उतरलेल्या एका तरुणाचा गाळात पाय फसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी दसाणा (ता. बागलाण) येथे घडली. वैभव संजय सोनवणे (१९) असे या तरुणाचे नाव असून, तो दसाणा येथील रहिवासी आहे. ...
गेल्या पंधरवड्यापासून दडी मारून बसलेल्या वरुणराजाने दोन-तीन दिवसांपासून रिमझिम स्वरुपात हजेरी लावल्याने खरिपाच्या पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. अक्षरश: होरपळून निघत असलेल्या आणि चारा म्हणून वापरता येईल अशी पिकांची अवस्था झाली होती. ...
चांदोरी : येथील पंचमुखी महादेव मंदिरात श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या चंद्रावती म्हणजेच चांदोरीचे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्व सांगितले जाते. ...
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने बकऱ्यांच्या कळपावर हल्ला करून एका बकरीची शिकार केली. बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील संतोष रंगनाथ बर्के यांच्या वस्तीवर घराबाहेर असलेल्या बकºयांच्या दावणीव ...