नागमणी चमत्कारिक असल्याचा आव आणून त्यातून आर्थिक भरभराटीचे आमिष दाखविणाऱ्या अस्वलद-यातील सहा संशयित फासेपारध्यांना नांदगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगनाळे येथील धनाजी तुळशीराम इपरकर यांनी सदर इसमांनी ...
दाखल गुन्ह्यांची उकल होण्याचे समाधानकारक प्रमाण, सामान्यांना पोलिसांकडून मिळणारी न्यायाची आणि सन्मानाची वागणूक, पोलीस ठाण्याची जनसामान्यांत असलेली दर्जेदार प्रतिमा यासह विविध सकारात्मक बाबींच्या बळावर सिन्नर पोलीस ठाण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत आयएसओ ...
येथील हनुमान मंदिरात मंगळवारी (दि.२१) ग्रामसभा पार पडली. ग्रामसभेला मात्र ग्रामस्थांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. दरम्यान, ग्रामपंचायतीने केलेल्या विविध प्रकारच्या कामांची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब कुशारे यांनी यावेळी दिली. ...
सामाजिक बांधिलकी जोपासत, राष्टय संकटात मदत म्हणून व माणुसकीच्या नात्याने केरळ येथील पूरग्रस्तांना मालेगाव मर्चंट बँक व मामको जनकल्याण ट्रस्टच्या वतीने एक लाख २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. ...
ज्येष्ठ अर्थात वयाच्या साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये विस्मृती हा आजार आढळत असून, साधारणत: पंच्याहत्तरीनंतर सुमारे २५ टक्के व्यक्तींना हा त्रास होतो़ ज्येष्ठांंना हा आजार होऊ नये तसेच शरीराच्या आरोग्याबरोबरच मेंदूचे आरोग्यही चांगले रहावे यासाठी नाशिकमध ...
सराफ बाजारातील बालाजी कोट परिसरातील एका तीन मजली जुन्या वाड्यातील पोळवाड्याच्या तिसऱ्या मजल्यावर अचानकपणे आग लागली. पाण्याच्या बादलीत सोडलेल्या हिटरकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पाणी प्रचंड तापले आणि बादलीतून बाहेर पडले यावेळी हिटरही जमिनीवर पडल्याने घराती ...
महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडी कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी भर पावसात घोषणा देत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...
कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
नाशिक : खेकडे खात असताना घशात अडकलेल्या हाड महिलेस भूल न देता दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया करून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना बाहेर काढले आहे़ या डॉक्टरांनी केलेल्या या अवघड शस्त्रक्रियेबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़सुरेश जगदाळे यांनी अभिनंदन केले आह ...