‘स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से, लुट गए सिंगार सभी बाग के बबूल से’, ‘अश्रु स्नेह हैं, बाती बैरिन श्वास हैं, जल-जलकर बुझ जाऊँ, मेरा बस इतना इतिहास हैं ’, ‘जब चले जाएंगे लौट के सावन की तरह, याद आएंगे प्रथम प्यार के चुम्बन की तरह’ आदी कवितांच्या साद ...
गत दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने नाशिकहून कोल्हापूर, नागपूर आणि इंदूरसाठी सुरू करण्यात आलेल्या स्लिपर कोच शिवशाही बसला जादा तिकीट दर, दीर्घकाळ प्रवास आदी विविध कारणांमुळे प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. ...
तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात आपल्या वृद्ध आई-वडिलांना बेवारसपणे सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांनी गत पाच वर्षे व सहा महिन्यांच्या कालावधीत नाशिकमध्ये तब्बल एक हजार ६५२ बेवारस मृतदेह ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र परिसर व कामगार वसाहतीच्या सुरक्षेसाठी सध्या असलेल्या सुरक्षा यंत्रणेव्यतिरिक्त सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी श्वान पथकही तैनात करण्यात आले आहे. ...
येथील इनरव्हील क्लब आॅफ जेन नेक्स्ट यांच्या वतीने ‘मी आणि माझे आर्थिक स्वातंत्र्य’ या विषयावर सातपूर येथील नाईस हॉल, नाईस संकुल येथे आयोजित मोफत मार्गदर्शन शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
रहदारीची मोठी वर्दळ असलेल्या बिटको चौकात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. मनपा प्रशासनाकडून मुरूम टाकून तात्पुरते खड्डे बुजविले जात असल्याने पावसामुळे पुन्हा एका दिवसात जैसे थे परिस्थिती होत आहे. ...
येथील यश फाउंडेशन आणि एलव्हीएच महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्रास युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. एचआयव्ही, एड्सचा युवकांवरील प्रभाव हा चर्चासत्राचा विषय होता. ...
महापालिकेच्या प्रभाग ३ मधील दिंडोरी रोडवरील आरटीओ कॉर्नर ते रासबिहारी लिंकरोड दरम्यान वसलेल्या मानेनगर वसाहत अजूनही विविध समस्यांच्या विळख्यात आहे. ...
नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ...
बकरी ईद सणासाठी पोलीस यंत्रणा सतर्क असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. शहरातील प्रमुख ११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कवायत मैदानावर बॉम्बशोधक पथकाकडून दररोज तपासणी केली जात आहे. ...