सिन्नर : विनयभंगाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय युवकाने येथील पोलीस कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यानंतर नातेवाइकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती. ...
आपला व्यवसाय आणि त्यामधील कलात्मक प्रयोगाच्या आवडीपोटी शहरातील बाफणा डायमंड गॅलॅक्सीचे संचालक जयेश बाफणा यांनी चक्क ३९९ हिरे आणि १८ कॅरेटचे सुमारे साडेसतरा ग्रॅम सोन्याचा वापर करीत आकर्षक पद्धतीची मौल्यवान राखी रक्षाबंधनाच्या औचित्यावर घडविली आहे. सध ...
पुण्यातील आदिवासी संशोधन, प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयाची तोडफोड करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देणारे भाजपा सरकार व या सरकारमध्ये मंत्रिपद भोगणारे समाजाचे नेते यांना त्यांच्या घरी जाऊन जाब विचारा, ...
शिवसेना पक्षाचे सूत्र २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण असून, याप्रमाणेच शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींचे काम असून गरीब गरजू रुग्णांसाठी चांगले काम उभे राहिले असल्याचे प्रतिपादन शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. ...
चणकापूर उजवा कालव्याचे पूरपाणी परसूल धरणात सोडावे, यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. पूरपाणी मिळण्यासाठी ग्रामस्थांनी आमदार डॉ. राहुल अहेर यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. ...
तालुक्यासह लासलगाव - विंचूर परिसरातील पालखेड डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्वच वितरिकेवरील बंधारे सिंचनाच्या पाण्याव्यतिरिक्त भरून द्यावेत, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पाटबंधारे विभागाला दिले असल्याची माहिती भाजपा नेते बाबा डमाळे यां ...
: तालुक्यातील रस्त्यांवरील खड्डे पाच दिवसांत तत्काळ भरा अन्यथा मी स्वत:च खड्डे भरतो, असा इशारा आमदार नरहरी झिरवाळ यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान गुरुवारपर्यंत खड्डे भरण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. ...
तालुक्यातील करंजाळीनजीक निरगुडे फाट्यावर रस्त्याच्या कडेला एका नागराज एकाच ठिकाणी ठाण मांडून असून, हा परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. जवळपास एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला असतानाही हा नाग एकाच दगडावर वेटोळे करून बसला आहे. या ठिकाणी बघ्यांची मोठी ...
पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे नाते सांगणारा सण मोठ्या उत्साहात अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला. ...