लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर - Marathi News | Due to the drop in onion prices, the farmers are worried | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी चिंतातूर

मागणीत झालेली घट तसेच परराज्यातील कांदा दाखल झाल्याने दहा दिवसापासून बाजारभावाचा आलेख दिवसेंदिवस घसरु लागल्याने बागलाण तालुक्यातील बळीराजा चिंतातूर झाला आहे. दोन पैसे जास्त मिळण्याच्या उद्देशाने चार महिन्यापासून चाळीत साठवून ठेवलेल्या कांद्याला यामुळ ...

अपघातातील जखमी वावीच्या युवकाचा मृत्यू - Marathi News | Death of a teenager injured in an accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघातातील जखमी वावीच्या युवकाचा मृत्यू

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथील राहुल अरूण राजेभोसले (२२) या तरूणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.२६) रोजी सकाळी ११ वाजता घडली. ...

भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूर पाणी सोडले - Marathi News | Bhojapur dam left flood water through canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूर धरणातून कालव्याद्वारे पूर पाणी सोडले

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरणातून पूर पाण्याचे आवर्तन शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कालव्याद्वारे सोडण्यात आले. पूर पाण्यामूळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. आमदार राजाभाऊ वाजे यांनी पूर पाणी सोडण्याबाबत पाटबं ...

पुतळेवाडीत स्वाईनफ्लूने रूग्णाचा मृत्यू - Marathi News | Swine Flu deaths in Pullewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुतळेवाडीत स्वाईनफ्लूने रूग्णाचा मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील रामपूर (पुतळेवाडी) येथील राजेंद्र रतन पवार (४०) यांचा स्वाईन फ्लु आजाराने मृत्यु झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ...

सवलतीपासून वंचित : नाशिक ‘एस.टी’ला साठी गाठलेल्या प्रवाशांचे वावडे - Marathi News | Disadvantaged concessions: Passengers of Nashik 'ST' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवलतीपासून वंचित : नाशिक ‘एस.टी’ला साठी गाठलेल्या प्रवाशांचे वावडे

ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरुन साठ करण्यात आले असून शासनाने यासंदर्भात परिपत्रकही जाहीर केले आहे; मात्र याबाबत एस.टी प्रशासन अनभिज्ञ असून ज्येष्ठांना प्रवासाच्या दरात सवलत दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. वयाचा पूरावा दाखविल्यानंतरही प्र ...

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर - Marathi News | Water supply scheme approved through National Rural Drinking Water Scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत सिन्नर तालुक्यातील २५ योजनांमधील ३४ गावे व ४१ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. सन २०३५ सालची लोकसंख्या लक्षात घेवून या पाणीपुरवठा योजनांसाठी २३ कोटी ९ लाख ५५ हजार रूपयांची तरतूद कर ...

शंका-शक्यतांची राळ उडाली ! - Marathi News |  Confusion of doubt! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शंका-शक्यतांची राळ उडाली !

शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या हिरे यांची भेट घेणे हे राजकारणातील तिरक्या चालीचेच लक्षण ठरावे. येऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास लाभल्याने शंका-कुशंकांची व शिवसेनेतील फेरमांडणीच्या शक्यतांची राळ उडून जाणे स्वाभ ...

राजीपेक्षा नाराजीच अधिक - Marathi News |  More than persuasion than palpation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजीपेक्षा नाराजीच अधिक

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांतर्फे संघटनात्मक वाढ-विस्तार केला जात असला तरी बहुतेकांच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता त्यातून राजीपेक्षा नाराजीच अधिक घडून येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रदेश कार्य समितीची ...

सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News |  Suvargaon's young farmer suicides | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावरगावच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील तरुण शेतकरी राजेंद्र जाधव (४०) यांनी कर्ज व घरखर्च भागत नसल्याने राहत्या घरी मध्यरात्री घराच्या छतास गळफास बांधत आत्महत्या केली. सकाळ झाली पती अजून उठत नाही म्हणून पत्नी उठविण्यासाठी गेली असता त्यांनी फ ...