अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहतीसंदर्भात मंत्रालयात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व अपर मुख्य सचिव (उद्योग) सतीश गवई यांच्या उपस्थितीत बैठक होऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यालय मालेगावी येथे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या याच भुमीच्या सौंदर्याच्या प्रेमात पडून लाखो लोक दरवर्षी त्र्यंबकेश्वरला भेट देत असतात. आणि श्रावणमासात तर पर्वकाळच असतो. या काळात ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी विशेष गर्दी तिसऱ्या श्रावणी सोमवारी जमते. या प्रदक्षिणेतला स ...
नाशिक : सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ या प्रकरणी संशयित विकासक दीपक कचरू हांडगे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...
नाशिक : फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणा-या अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी लागणारे सुमारे ८०० लिटर रसायन ...
नाशिक : कुणालनगर येथून पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पळ काढणाऱ्या मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील संशयितास परिसरातील नागरिकांनी पकडून आडगाव पोलिसांच्या स्वाधीन केल़े संतोष प्रकाश खैरनार असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे ...
नाशिक : ‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबकनाका येथील प ...
नगर परिषदेच्या वतीने सरदवाडी रस्त्यावरील गंगोत्रीनगरमधील सरदवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यावर साकारण्यात येत असलेल्या जॉगिंग ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाची आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण डगळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. ...