वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदल ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नी व वाढदिवसासाठी घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणारा आरोपी दीपक ऊर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो-हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस़ सी़ खटी यांनी सोम ...
विमानतळाकडे जाणाऱ्या शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याबरोबरच विमानसेवेचे वेळापत्रक लावण्याची मागणी निमाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिडको परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला असून, त्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी आंतरराष्टÑीय मानवाधिकार संघटनेच्या नाशिक शाखेतर्फे सिडको विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. ...
‘एकही भूल कमल का फूल’, ‘पेट्रोल-डिझेलची दरवाढ रद्द झालीच पाहिजे’ अशा घोषणा देत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना गुलाबाचे फूल देऊन भाजपा-शिवसेना युती सरकारने केलेल्या दरवाढीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील त्र्यंबक नाका येथील पेट्रोलप ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवार (दि.२८)पासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम भाषेचा पेपर दिला. ...
सोसायटी पुनर्विकसित करून फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगत ताबा पावती न देता फसवणूक केल्याची घटना जुन्या पंडित कॉलनीतील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये घडली आहे़ ...