लोहोणेर : - देवळा तालुक्यातील भऊर, विठेवाडी शिवारात चंदन चोरांचा सुळसुळाट निर्माण झाला असून या चंदन चोरांना आळा घालावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. ...
: गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने लावलेल्या तगाद्यानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीत सोमवारी (दि.२९) न्यायालयाने ३१ ...
महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडून पाणी वाटपाबाबत संबंधित जिल्ह्यांना विश्वासात घेतले जात नसल्याबद्दल नाशिकचे जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी खेद व्यक्त केला आहे. प्राधिकरणाच्या बैठकांना बोलविले जात नसल्यामुळे लोकसंख्या व धरणाच्या पा ...
बेकायदेशीर मार्गाने पदाचा दुरुपयोग करून भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमविणाऱ्या शासकीय नोकरदारांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात १ जानेवारी ते २४ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत १९ गुन्हे दाखल केले आहेत़ यामध्ये नाशिक विभागात सर्वाधिक अशा सात प्रकरणांची ...
माजी मंत्री तसेच आमदार छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेऊन राज्य शासनाकडे अहवाल सादर केला आहे़ सद्य:स्थितीत भुजबळ यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षितता असून त्यात कोणताही बदल केला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आ ...
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ...
भाजपा- शिवसेना सरकारच्या चार वर्षांत महाराष्ट्र राज्याची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ.भारती पवार व विश्वास ठाकूर यांनी केला आहे. ५६ इंच छातीवाल्या सरकारच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हाती घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत मतदार याद्या अद्ययावतीकरणासाठी निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कामे करून घेतली जात असताना प्रत्यक्ष आयोगाच्या वेबसाईटवर आॅनलाइन काम करणाº ...