नाशिक : जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी दारणा धरणातून सलग तिसऱ्या दिवशीही विसर्ग सुरूच ठेवला असून, गोदावरीतून डोळ्यादेखत पाणी पुढे जात असल्याचे पाहून नाशिक व नगरच्या शेतकºयांनी कोल्हापूर टाइप बंधाºयांच्या ठिकठिकाणी फळ्या टाकून पाणी अडविण्यास सु ...
मालेगाव : गेल्या महिन्यात नागछाप झोपडपट्टीला अचानक आग लागून सुमारे १७८ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. महापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भुखंडांवरील, नागछाप झोपडपट्टीला जोडणाऱ्या रस्त्यांवरील अतिक्रमण धारकांना व आगित दुर्घटनाग्रस्त झोपडपट्टीधारकांकडून का ...
सिन्नर : येथील पंचायत समितीची गेल्या महिन्यात तहकूब करण्यात आलेली मासिक आढावा बैठक शनिवारी पाच मिनिटांत सर्व सात विषयांना मंजुरी देत उरकण्यात आली. त्यानंतर विरोधी भाजपाच्या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी शिवसेना पदाधिकारी एकाधिकारशाही करून दु ...
नाशिक : दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या तरुणांना पोलिसांनी अडविण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुचाकी भरधाव घेऊन जाताना भिंतीवर आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली. ...
दिवाळी हा सण केवळ फटाके वाजवण्यासाठी नाही. तर आनंद घेणे आणि देणे महत्त्वाचे आहे. आनंदाचे शेअरिंग महत्त्वाचे आहे. एखाद्या गरजवंताला त्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी वस्तू देणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. ...
जिल्हा परिषदेत गेल्या तीन ते चार महिन्यांपासून विविध समितीच्या सभापती तथा सदस्यांकडून विकास कामांना गती मिळत नसल्याने सध्या त्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करून तसेच स्थायी समिती, विषय समिती आणि महासभेत नाराजी नाट्याचे प्रदर्शन करून प्रसिद्धीच्या झोता ...
येवला : शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरातील यंत्रणा सरसावली आहे. शहरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पालिकेच्या वतीने अचानक काही दुकानांमध्ये धाडी टाकून सुमारे चारशे किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून २५ ...
नांदीन (ता. बागलाण) येथील शेतकरी तुकाराम नारायण देवरे यांच्या घराशेजारील वाड्यात बांधलेल्या चार शेळ्यांना बिबट्याने फस्त केले. त्यामुळे सुमारे चाळीस हजारांचे नुकसान झाले. ...