येवला तालुक्यातील राजापूर येथे स्व. गणेश धात्रक शिक्षण संस्था संचलित एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलतर्फे व गणाधिश स्कूलच्या सहकार्याने दिवाळीनिमित्त गावातील गरीब, गरजू मुलांना व महिलांना मोफत कपडे वाटप करण्यात आले. ...
सिन्नर : तालुक्यातील निमगाव - सिन्नर शिवारात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अपघातातील जखमी पादचाऱ्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ...
नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या नायगावसह नऊ गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जल वाहिनीतून मोठया प्रमाणावर होणारी पाणी चोरी होत असल्याचा प्रकार शनिवारी (दि.३) रोजी मध्यरात्री उघडकीस आला आहे. ...
मालेगाव : धुळे शहरातील मालेगाव रस्त्यावर अग्रसेन चौकात असलेले आयसीआयसीआय बॅँकेचे चोरीला गेलेले एटीएम यंत्र मालेगाव तालुक्यातील वाके गावानजीक असलेल्या धरणाजवळ रविवारी सकाळी आढळून आले. ...
सिन्नर तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने गोंदे, दापूर व खंबाळे परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पंचायत समितीचे उपसभापती जगन्नाथ भाबड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार नितीन गवळी यांना निवेदन देण्यात आले. ...
सायखेडा:वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार आणि रात्री अपरात्री सुरु होत असलेला विजपुरवठ्याला कंटाळून औरंगपूर सबस्टेशनच्या हद्दीतील संतप्त शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकून समोर ठिय्या आंदोलन केले कनिष्ठ अभियंता एस. बी. सातळे यांनी त ...
वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले. परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ ...
राज्यावर दुष्काळाचे सावट आहे. काही दिवसांत हा दुष्काळ रौद्ररुप धारण करेल. त्यामुळे सरकारने केवळ वेळ मारून नेण्याचा प्रयत्न न करता सकारात्मक धोरणाने दुष्काळावर मात करावी आणि कायमस्वरूपी उपाय करावेत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ...
दीपोत्सव साजरा करताना आपला आनंद इतरांसाठीच नव्हे, तर आपल्या स्वत:साठीही नुकसानदायी ठरणार नाही ना, याचा विचार केला जाणे गरजेचे आहे. फटाक्यांमुळे होणारे वायू व ध्वनिप्रदूषण टाळून पर्यावरण जपायचे असेल तर आपल्या आनंदाच्या कल्पना काहीशा बदलून फटाकामुक्त द ...