सिन्नर : अंत्यविधीचा निरोप देण्यासाठी वस्तीवर गेलेल्या दुचाकीस्वारांना समोर रस्त्यावर बिबट्या आडवा येताच पाचावर धारण बसलेले दुचाकीस्वार गाडी स्लीप होऊन खाली पडले. ...
कंधाणे,ता बागलाण : कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतातील विद्युत पंप चालू करत असतांना विजेचा शॉक लागून अशोक यादव बिरारी (५५) या अल्पभूधारक येथे सोमवारी रात्री शेतक-याचा मृत्यू झाला. ...
सटाणा : तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याच्या यंदाच्या गळीत हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उदिष्ट असून दररोज चार हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होईल इतकी कारखान्याचे क्षमता आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील हिवरे येथील इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या सहा वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. ...
उत्तर महाराष्टतील सर्वात मोठी मल्टिस्टेट शेड्यूल्ड बॅँक असलेल्या नाशिक मर्चण्ट को-आॅप. बॅँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून, येत्या २३ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील प्रारूप तयार केले असले तरी येत्या १९ न ...
स्वाती नक्षत्राच्या रविवारच्या अखेरच्या दिवशी अवकाळी पावसाने जिल्हात वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावल्याने तिघांचा बळी गेला असून, काही ठिकाणी जनावरेही दगावली आहेत. ...
धनत्रयोदशी म्हणजे सोने व चांदी आणि हिऱ्यांचे दागिने खरेदीचा दिवस. त्यामुळे नाशिककरांनी सराफ बाजारासह शहरातील दागिन्यांच्या विविध दालनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करून खरेदी केल्याने शहरातील सराफ बाजारात सुमारे १०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली ...
तालुक्यातील तळेगाव दिंडोरी येथील आशिष सुरेश चौधरी (३०) यांचा महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे हकनाक बळी गेला आहे. चौधरी यांच्या घराच्या पाठीमागे विद्युतवाहक खांब असून खांबाला ताण नसल्याने ट्रान्सफार्मरवरून येणाऱ्या तारा या चौधरी यांच्या शेतात लोंबकळत अ ...
शहरात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना रविवारी अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्यानंतर सोमवारी (दि.५) धनत्रयोदशीलाही ढगाळ वातावरणामुळे शहरवासीयांमधील दिवाळीच्या उत्साहावर पावसाचे सावट दिसत होते. ...