नागरिकांनी ‘हे लक्ष्मी तू सर्व देव-देवतांना वर देणारी व विष्णूला प्रिय आहेस. तुला शरण येणाऱ्यांना जी गती प्राप्त होते ती मला तुझ्या दर्शनाने प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. यावेळी लक्ष्मीच्या मूर्तीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवण्यास प्राधान्य दे ...
सिन्नर : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाकडून राष्टÑीय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण पिकांचे बियाणे व खतांचे वितरण करण्यात येणार आहे. शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर बियाणे व खत मिळणार आहे. ...
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथे जिल्हा क्रीडाविभाग, नाशिक यांच्याकडून उपलब्ध झालेल्या सात लाख रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. वडझिरे ग्रामपंचायतमार्फत व सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके यांनी जिल्हा क्रीडा ...
मालेगाव : शहरातील मोमीनपुरा भागात अवैधरित्या गावठी कट्टे (अग्निशस्त्रे) बाळगणाºया दोघा संशयीतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिन्नर : सिन्नर मतदार संघातील शेवटचे टोकाच्या आंबेवाडी शिवारातील नांदुरकीचीवाडी या अती दुर्गम भागात स्वातंत्र्यानंतरही अजून वीज पोहोचलेली नव्हती. तीन वर्षे पाठपुरावा करून आता ११० पोलद्वारे ७१ वर्षानंतर २६ घरांत वीज पुरवठा सुरु केला. वाडीवरील ग्रामस्थ ...
चांदवड - चांदवड येथील शासकीय विश्रामगृह येथे आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता रोइंगपट्टू दत्तु भोकनळ यास पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन व आर्थिक मदतीसाठी सहविचार सभेचे आयोजन केले . ...
न्यायालयाने दररोज रात्री आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत दोनच तास फटाके वाजविण्यास मुभा दिली असून, त्यानंतर फटाके वाजविल्यास ते कायद्याने गुन्हा ठरविला आहे. सर्व राज्य सरकारांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहे. न्यायालयाने दिवाळीच ...
पुढच्या वर्षी लोकसभेच्या व विधानसभेच्या अशा दोन्ही निवडणुका होणार असून, त्याची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्यापरिने करण्यास सुरूवात केली आहे. पक्षीय पातळीवर काही पक्षांनी खासगी संस्थेमार्फत सर्व्हेक्षण करून मतदारांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न क ...