भारतीय सैन्यदलाचा पाठीचा कणा मानल्या जाणाऱ्या व युद्धात निर्णायक भूमिका ठरविणाऱ्या तोफखान्याला दोन अत्याधुनिक विदेशी तोफा शुक्रवारी नाशिक मधील देवळालीच्या केंद्रात दिमाखदार लष्करी सोहळ्यात हस्तांतरित करण्यात आल्या. ...
निफाड : महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई व स्वामी विवेकानंद सामाजिक, सार्वजनिक सेवा संस्था, निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने निफाड येथे महिलांविषयी कायदे जागृती कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्र माचे उद्घाटन आमदार अनिल कदम व जिल्हा परिषद सदस्य कलाव ...
चांदोरी : निफाड तालुक्यात थंडी वाढायला सुरुवात झाली आहे. चांदोरी व परिसरात शेत वलव्हणी करून गहू पेरणीला सुरुवात झाली आहे. गहू पेरणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबरच्या सुरुवातीला सुरू होत असते; पण पाण्याच्या उपलब्धतेनुसार यावर्षी खूप लवकर पेरणी करण्या ...
आग्रा-मुंबई महामार्गावर नाशिक शहराच्या शिवेवर बळीराजाचे मंदिर आहे. याची एक आख्यायिका आहे. एकदा महालक्ष्मी प्रत्यक्ष बळीराजाला भेटण्यास आली. महालक्ष्मीने बळीराजाकडे काही घेण्याचा आग्रह केला तेव्हा बळीराजाने महालक्ष्मीकडे असा वर मागितला की, जी मंडळी आप ...
संगमेश्वर : दीपावली पर्वात भावी पिढीला प्रेरणादायक ठरणारे किल्ले तयार करण्याची परंपरा मालेगाव परिसरातही आता रुजू लागली आहे. पुढील वर्षी याचे मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याचा संकल्प येथे सोडण्यात आला आहे. ...
ताहाराबाद : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ई-लर्निंग प्रोजेक्टर उद्घाटन व विविध कार्यक्र म घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. ...
सिन्नर : तालुक्यातील खोपडी बुद्रुक येथील सरपंच निवडीला माजी सरपंच गणेश गुरुळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि. ६) सरपंच निवडीची विशेष सभा होऊ शकली नाही. दि. २१ नोव्हेंबरपर्यंत सरपंचपदासाठी निवडणूक घेऊ नये, अस ...
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील माळवाडी गावात स्विफ्ट कार उलटून तीनजण जखमी झाले. संगमनेरच्या दिशेने वेगाने चाललेल्या कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. बुधवारी (दि. ७) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. ...
सिन्नर/ंमालेगाव : ग्रामीण भागात दिवाळी सणानिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासूनच बाजारपेठेत नागरिकांनी पूजा साहित्यासह विविध वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी ...