येवला : दुष्काळी गावाच्या यादीत साताळीसह १७ गावांचा समावेश करावा याकरिता साताळी येथील ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर दोन तास धरणे धरून शासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला. साताळीसह १७ टंचाईग्रस्त गावे दुष्काळ यादीतून वगळल्याने फार मोठा अन्याय शासनाने या ...
खमताणे : दुकानांतील धान्याच्या काळ्या बाजाराला लगाम घालण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली सुरू केली आहे. मात्र त्यातही काही दुकानदारांनी सर्व्हरची मेख मारून हस्तलिखित आकड्यांचा गोंधळ घातला आहे. त्यामुळे आता सरकारने यापुढेही जाऊन लाभार्थ्यांना दर कि ...
सटाणा : शहरातील प्रभाग क्र मांक सहा मधील न्यू प्लॉट व गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली शाळा इमारत शासकीय कार्यालयांना भाडेतत्वावर उपलब्द्ध करून देण्याबरोबरच शाळेलगत अपूर्णावस्थेत असलेल्या रस्त्यांचे काम तत्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी नगरसे ...
सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी नोटबंदीच्या दुष्परिणामांचे फलक फडकविले. प्रदेश कॉँग्रेसने नोटबंदीच्या दुस-या वर्षपुर्तीनंतर ९ नोव्हेंबर रोजीच आंदोलनाची हाक दिली असली तरी, भाऊबीज असल्यामुळे आंदोलन दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. ...
आंदोलनकर्त्यांनी आयुक्तालयाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी केली. अनेक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्यापही वसतीगृहात प्रवेश मिळालेला नसल्यामुळे ते शिक्षणापासून वंचित राहात असून, अशा सर्व विद्यार्थ्यांना वसीतगृहात प्रवेश देण्यात यावा, दिडशे मुले व शंभर मुली ...
गेल्या आठवड्यापासून टोमॅटोला ३० ते ४० रुपये प्रति जाळी (२० किलो) असा बाजारभाव मिळत आहे. टोमॅटोची लागवड, कीड टाळण्यासाठी औषधे, दळणवळण तसेच हमाली खर्च देखील या भावामुळे सुटत नसल्याने सध्या तरी टोमॅटो उत्पादक शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. ...
नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ... ...
देवळा : येथे शासकीय आधारभूत किंमत १७०० रु पये प्रति क्विंटल दराने मका खरेदीसाठी आॅनलाईन बुकिंगचा शुभारंभ शेतकी संघाचे अध्यक्ष चिंतामण अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...