लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरुष हक्क समितीचे जळगावला अधिवेशन - Marathi News | Jalgaalla session of the Maha Samiti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरुष हक्क समितीचे जळगावला अधिवेशन

पुरुष हक्क संरक्षण समितीचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन २४ व २५ नोव्हेंबर २०१८ रोजी जळगाव येथे होणार असून या अधिवेशना नामवंत कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत़ या अधिवेशनात कौटुंबिक अन्यायकारक कायद्यात बदल आणि पुरुष आयोगाची स्थापनेची मागणी केली जाणार असल् ...

शस्त्रास्त्रांसह नाण्यांचा खजिना खुला - Marathi News | Open the treasures of the treasure with weapons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रास्त्रांसह नाण्यांचा खजिना खुला

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीतील शिवराईपासून ब्रिटिशकालीन नाण्यापर्यंत अन् राजस्थानमधील राजा-राणी तलवारीपासून चिलखत फाडणाऱ्या खंजीरपर्यंत विविध शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना सरकारवाडा या ऐतिहासिक पुरातन वास्तूमध्ये शहरातील संग्राहकांकडून खुला ...

संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार - Marathi News | Reference treatment from cleaning staff in the hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संदर्भ रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांकडून उपचार

गैरसोय, अनागोंदी व गोंधळी कारभाराने गाजणाºया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात किडनीवर उपचार घेण्यासाठी दाखल असलेल्या रुग्णावर चक्क सफाई कर्मचाºयांकरवी उपचार करण्यात आल्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून, या संदर्भात रुग्णाच्या मुल ...

राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी - Marathi News | Taxation of cleanliness tax on ash transport operators | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राख वाहतूकदारांवर स्वच्छता कराची आकारणी

वीजनिर्मिती कंपनीच्या राख साठवणूक बंधाऱ्यातून रोज हजारो टन राखेची वाहतूक करणाºया वाहनधारकांनी एकलहरे ग्रामपंचायतीस स्वच्छता कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच मोहिनी जाधव यांनी केले आहे. ...

़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक - Marathi News | Detroit on Akhair Tarawalnagar Chafuli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :़़़़अखेर तारवालानगर चौफुलीवर गतिरोधक

अपघाताचा हॉटस्पॉट असलेल्या दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवरील अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत़ महापालिका प्रशासनाच्या वतीने मंगळवारी (दि.१९) गतिरोधक बसविण्याचे काम करण्यात आले़ ...

हॉटेलमालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी - Marathi News | The demand for Rs 15 lakh extortion money to the hotelowner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हॉटेलमालकाकडे पंधरा लाखांच्या खंडणीची मागणी

भाडेतत्त्वावर घेतलेले हॉटेल खाली करून न देता याउलट मालकाकडेच १५ लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात घडला आहे़ या प्रकरणी संशयित शेखर रमेश देवरे (रा. मालवणी हॉटेल, बारदान फाटा) याच्या विरोधात गंगापूर पोलिसांनी खंडणीचा ...

मुस्लीम समाज गोवर, रुबेला लस घेण्यासाठी राजी - Marathi News | Muslim society wants to go to Goa, Rubella to get vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम समाज गोवर, रुबेला लस घेण्यासाठी राजी

गोवर आजारामुळे होणारे बालमृत्यू टाळण्यासाठी येत्या २७ नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गोवर व रुबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, सुमारे १९ लाखांहून अधिक बालकांना ही लस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओचा डोस बालकांना देण्यास नकार देणाऱ्या मालेगावच्या मुस ...

अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी - Marathi News | Abhijit Taeyde won the singing competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभिजित तायडे गीत गायन स्पर्धेत विजयी

दादासाहेब गायकवाड सभागृहात घेण्यात आलेल्या नाशिक रायझिंग स्टार गीत गायन स्पर्धेत अभिजित तायडे विजेता ठरला. ...

स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार - Marathi News | Store manager killed four lakhs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टोअर मॅनेजरने केला चार लाखांचा अपहार

बाटा शूज कंपनीतील स्टोअर मॅनेजरने कंपनीच्या मालाची चोरी करून त्याची परस्पर विक्री करून चार लाखांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी स्टोअर मॅनेजर विशाल दिलीपसिंग पाटील (रा. अतुल डेअरीजवळ, सिडको,) विरोधात अपहाराचा गुन् ...