येथील न्यू गोदावरी ज्युनियर चेंबरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी नूतन अध्यक्ष लोकेश कटारिया आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाºयांनी पदभार स्वीकारला. ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले. ...
राज्यातील पोलीसपाटलांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे एकदिवसीय धरणे आंदोलनाचा इशारा देत जिल्हाभरातील पोलीसपाटलांनी यात सहभागी होण्याचे आवाहन नाशिक जिल्हाध्यक्ष चिंतामण पाटील-मोरे यांनी केले आहे. ...
चांदवड येथील क्रीडा संकुलाच्या कालिका पटांगणावर चांदवड प्रीमिअर लीग-२ च्या तिसऱ्या दिवशी चांदवड स्टारचा फलंदाज गोपाळ ठाकरेने सहा चेंडूत सहा षटकार ठोकले. ...
विकासकामांची अंमलबजावणी करताना अधिकारी व कर्मचारी वर्गाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच कामे करावीत, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांनी केले. ...
येवला : पाणी टंचाई हा विषय गंभीर आहे. त्याची ग्रामसेवक व अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी ज्या-ज्या उपाय योजना करता येतील, त्या सर्व अवलंब करु न ग्रामीण भागातील पाणी टंचाई कशी दूर करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. अशा स ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचखेड येथील दोन नंबर चारी येथे राहणारे योगेश जगताप यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे. ...
सिन्नर तालुक्यातील वावी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविवारी (दि. १८) डाळिंब पिकाच्या निर्यातीसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले. ...