लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे - Marathi News |  Contract workers should be adjusted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे

राज्य सरकारने जाहीर के लेल्या मेगा भरतीपूर्वी सध्या विविध विभागांतील शासकीय सेवेत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांचे समायोजन करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचारी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर ...

राजे संभाजी क्रीडा संकुल विस्तारीकरणाला हिरवा कंदील - Marathi News |  Raje Sambhaji Sports Complex will be expanded to Green Lantern | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजे संभाजी क्रीडा संकुल विस्तारीकरणाला हिरवा कंदील

अश्विननगर येथील राजे संभाजी क्रीडा संकुलाच्या विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागला असून, केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया खेलो’ या योजनेंतर्गत सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळणार आहे. ...

जुन्या शासकीय इमारतीत लिफ्टचा अभाव - Marathi News | Lack of lift in old government buildings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जुन्या शासकीय इमारतीत लिफ्टचा अभाव

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी रॅम्पवॉक किंवा लिफ्टची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असा शासकीय आदेश असताना अद्यापही नाशिक शहरातील अनेक महत्त्वाच्या कार्यालयांतील जुन्या इमारतीमध्ये या सुविधांचा अभाव दिसून येतो. ...

सातपूर परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ - Marathi News |  Increased illegal trade in Satpur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूर परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ

परिसरातील ईएसआयसी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात अवैध धंदे वाढल्याने येथील महिलांनी पोस्टाद्वारे पोलीस महासंचालकांना निवेदन रवाना केले आहे. ...

ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप - Marathi News | Identity card distribution to senior citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच पथदर्शी उपक्रम नाशिक जिल्ह्यात राबविला जात आहे. त्यातून ज्येष्ठांना मानसिक आधार मिळणार आहे, ...

चोरीच्या दुचाकींसह मोबाइल जप्त - Marathi News |  Mobile seized with stolen twin | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरीच्या दुचाकींसह मोबाइल जप्त

पुण्यासह नाशिकमधील विविध ठिकाणांहून दुचाकीची चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना उपनगर पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकींसह दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहेत़ ...

भगवद्गीतेमध्ये जीवनाचे कर्मयोग, भक्तियोग तत्त्वज्ञान - Marathi News |  In the Bhagavad Gita, life's Karma yoga, Bhaktiyog philosophy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवद्गीतेमध्ये जीवनाचे कर्मयोग, भक्तियोग तत्त्वज्ञान

श्रीमद्भगवद्गीतेमध्ये जीवनाचे सर्व सार सामावले आहे. यात भक्तियोग, कर्मयोग असून, संघर्षातून आणि संकटातून वाटचाल कशी करावे हे सांगितले आहे, असे प्रतिपादन अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य महंत आचार्य बिडकर बाबा यांनी केले. ...

तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात - Marathi News |  Rapid preparations for the east of taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची तयारी वेगात

नाशिक तालुका पूर्व भागातील गावांमध्ये सध्या रब्बी हंगामाच्या शेतीकामांची लगबग सुरू आहे. काही ठिकाणी आडसाली सुरू उसाच्या तोडणीला सुरुवात झाली आहे. ...

चारचाकी पळविणाऱ्या पोलीसपुत्रास अटक - Marathi News |  Arrested in the custody of the four-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारचाकी पळविणाऱ्या पोलीसपुत्रास अटक

दिंडोरीरोडला नातेवाइकांना भेटण्यासाठी आलेल्या युवकाला शस्त्राचा धाक दाखवून स्विफ्ट डिझायर ही चारचाकी जबरीने पळवून नेल्याप्रकरणी पोलीसपुत्रासह तिघा संशयितांवर म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...