लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाल्या बाबतीत आई वडिलांनी दक्ष रहाण्याची आवश्यकता - Marathi News | Parents need to be careful about their parents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाल्या बाबतीत आई वडिलांनी दक्ष रहाण्याची आवश्यकता

त्र्यंबकेश्वर : आई आपले बाळ पोटात असल्यापासून मोठं होइपर्यंत सारं काही आपल्यासाठी करते. आपण जन्माला आल्यावर आपल्यासाठीच भरड खाते. पण मुलं मोठी झाल्यावर आई बापाचे ऐकत नाहीत. प्रेम प्रकरणे करतात. नको ते थेरं करतात. याबाबतीत मुलींनीही सावध रहाणे गरजेचे ...

कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा - Marathi News | 25 thousand cubic meter of puddle from Devundi Bond of Kundewadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुंदेवाडीच्या देवनदी बंधाऱ्यातून २५ हजार घनमीटर गाळाचा उपसा

सिन्नर : युवामित्र आणि आमदार राजाभाऊ वाजे यांच्या माध्यमातून तालुक्यातील कुंदेवाडी आता टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. परिसरातील देवनदीवरील बंधाºयातून गाळ उपसा करण्यात आल्याने यात दोन कोेटी ५० लाख लिटरने वाढणार असल्याची माहिती स्टाईसचे व्यवस्थापक क ...

पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या - Marathi News | Suicide by taking a youthful death at Panchaila | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्त्या

सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे वीस वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ...

नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ - Marathi News | ruckus in nashik municipal corporation over bus company | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

नाशिक - महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा ... ...

नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ - Marathi News | ruckus in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेच्या महासभेत गदारोळ

महापालिकेच्या महासभेत शहर बस वाहतुकीसाठी परिवहन समिती स्थापन करण्याचा ठराव मंजूर करून प्रत्यक्षात मात्र कंपनी स्थापन करण्याचा प्रकार सत्तारूढ भाजपाने केला. ...

नाशिक महापालिकेत बस कंपनीच्या ठरावावरून गदारोळ - Marathi News |  The bus company in Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेत बस कंपनीच्या ठरावावरून गदारोळ

महापालिकेच्या वतीने शहर बस वाहतूक सुरू करण्यासाठी सप्टेंबर महिन्यात तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रस्ताव सादर केला होता. त्यात त्यांनी बस कंपनी स्थापन करण्याची तरतूद प्रसतावित केली होती. परंतु सत्तारूढ भाजपाने बस कंपनी ऐवजी परिवहन समिती स्थाप ...

तुकाराम मुंढे यांच्या व्देषाने पछाडले नाशिक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना? - Marathi News | Nashik Municipal Corporation's office bearers of Tukaram Mundhe? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांच्या व्देषाने पछाडले नाशिक महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना?

महापालिकेत तुकाराम मुंढे यांची कारकिर्द अपेक्षेनुरूप गाजली आणि त्यानंतर वादामुळे त्यांची सरकारने बदली देखील केली. अपेक्षेनुरूप त्यांचे निर्णय बदलाची महापालिकेत सुरू झाली आहेच, परंतु ज्यांना मुंढे यांनी काही अधिका-यांना दोषी ठरवले त्यांना क्लीन चीट दे ...

कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार - Marathi News | Kadwa river bed crashed driver dead | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार

सायखेडा : नाशिक ,औरंगाबाद महामार्गावर निफाड शहरालगत असलेल्या कादवा नदीच्या पुलावरून माल वाहतूक करणारा ट्रक शुक्र वारी मध्यरात्री अकरा वाजेच्या सुमारास ट्रक कोसळून चालक ठार झाला. ...

मालेगाव तालुक्यात तिघा शेतकऱ्यांची आत्महत्या - Marathi News | Three farmers suicides in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात तिघा शेतकऱ्यांची आत्महत्या

कांद्याला बाजारात मिळत असलेला कवडीमोल भाव, दुष्काळी स्थिती, कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतून तालुक्यातील तीन शेतकºयांनी एकाच दिवशी आत्महत्या केली. कंधाणे, सायने खुर्द आणि नांदगाव बुद्रुक येथील हे शेतकरी असून, त्यातील दोघा शेतकºयांनी विष प्राशन ...