चांदवड : तालुक्यातील कोकणखेडे शिवारात चांदवड-मनमाड रोडवर शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास लुना आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. ...
आदिवासींकडून खरेदी केलेले धान भरड्यासाठी दिल्यानंतर लाखो क्विंटल तांदूळ आदिवासी विकास महामंडळास परत करण्यास तब्बल दहा वर्षे टाळाटाळ करणाऱ्या ८७ मिलर्सविरुद्ध महामंडळाने कारवाईचा बडगा उगारला असून, या संदर्भात ५१ मिलर्सविरुद्ध पोलिसात फौजदारी स्वरूपाचे ...
फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज अर्थात फिक्कीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदी ख्यातनाम सोमाणी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा संदीप सोमाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय कार्यकारी संचालक तथा सुप् ...
सामान्यत: नागरिक इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे व्यवहार करीत असले तरी देशाने संमत केलेल्या राष्टÑीय दिनदर्शिकेच्या आधारेदेखील अनेक नागरिक व्यवहार करतात. परंतु नाशिकच्या एसबीआयच्या एका शाखेत टाकण्यात आलेले ११ धनादेश चुकीची तारीख असल्याच्या कारणावरून नाकारण्या ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड) करण्यासाठी सर्वेक्षण सुरू असतानाच दुसरीकडे कंपनीने महासभेवर प्रस्ताव केला आणि शेतकºयांच्या लाभही परस्पर निश्चित केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यांनी तातडीने मखमलाबाद येथील काम बंद पा ...
गेल्या वर्षभरात आयुक्तविरुद्ध महापौर तसेच लोकप्रतिनिधी असणारे चित्र आता महापालिकेत बदलले असून, शुक्रवारी (दि.१८) आयुक्त राधाकृष्ण गमे आणि महापौर रंजना भानसी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत लोकशाही बळकटीकरणासाठी एकत्रित काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. इ ...
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून दि. ३ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आलेली पल्स पोलिओ मोहीम काही तांत्रिक कारणास्तव स्थगित करण्यात आलेली आहे. केंद्राच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात राज्यातील आरोग्य विभागांना या संदर्भातील पत्र प्राप्त झाले आहे. ...
नाशिकरोड विभागाला पाणीपुरवठा करणाऱ्या दारणा धरणातील पाणी आटल्याने चेहेडी येथील बंधारा कोरडा पडला असून त्यामुळे पाणी उपसा घटला आहे. त्यामुळे शनिवारपासून (दि.१९) बहुधा गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्धारे या भागाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. अशाप्र ...
वडाळागावातील नारळ विक्रेत्याच्या घरात घुसून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा तसेच परिसरात दहशत माजविणारा सराईत गुन्हेगार शौकीत शहा (२०) यास इंदिरानगर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. ...