पेठ : तालुक्यातील कोटंबी गावानजीक बस थांब्याजवळ ट्रक व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला, तर अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. ...
नाशिक : नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेने सुरू केलेल्या शेतकऱ्यांकडील सक्तीच्या कर्जवसुलीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण तापले असतानाच, भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनीदेखील जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेने शेतकºयांची कर्जवसुली थांबवावी ...
चांदवड : शहरातील डावखरनगरात राहणारे शासकीय कर्मचारी भाऊसाहेब दगा शेवाळे हे अक्षय तृतीयेच्या सणानिमित्त सोमवारी सायंकाळी ८ वाजता मालेगाव कॅम्प येथे आईवडिलांकडे गेले होते, तर त्यांची पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील अंगणवाडी, प्राथमिक शाळांची वाटचाल डिजिटलकडे होत असताना आता जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती यतिन पगार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रही डिजिटल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून, पहिल्या टप्प्यात सहा आरोग्य केंद्रांसाठी ...
लोहोणेर : धाराशिव साखर कारखाना संचलित वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाने उत्पादित केलेल्या साखर व मोलॅसीसची जिल्हाधिकाºयांमार्फत विक्री प्रक्रिया सुरू केल्याने चालू गळीत हंगामात ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकºयांचे थकीत प ...
सटाणा : मालेगाव रस्त्यावरील राजेंद्र ट्रेडिंग कंपनी होलसेल किराणा सेंटर मध्ये अज्ञात दरोडेखोरांनी एअरगनचा धाक दाखवून व्यापाऱ्यांस लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कंपनीचे मालक राका बंधु जखमी झाले. ही घटना सोमवारी (द ...
देवगाव : बारावे शतक हे खर्या अर्थाने क्र ांतियुग म्हटले पाहिजे. या कालखंडातच महात्मा बसवेश्वरांसारखा क्र ांतिकारक समाजसुधारक उदयास आला. मध्य युगाच्या बाराव्या/तेराव्या शतकात धर्मसुधारणेच्या माध्यमातुन विद्रोहाची संकल्पना प्रत्यक्ष कृतीत ऊतरवणारे महात ...
ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...
अंदरसुल : ग्रामपालिकेत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उप सरपंच वैशाली जानराव व वैदकीय अधिकारी डॉ. कांबळे यांचे हस्ते महात्मा बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. ...