घोटी : इगतपुरी तालुक्यात महत्वपूर्ण असणाऱ्या देवळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ज्ञानेश्वर तोकडे यांची निवड झाली. सरपंच ज्ञानेश्वर शिवराम उघडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक झाली. यावेळी उपसरपंच म्हणून ज्ञानेश्वर काळू तोकडे यां ...
पश्चिमेला रेल्वे रुळावर युवकाचा मृतदेह आढळला. पहाटेच्या सुमारास सदर घटना निदर्शनास आल्याने ओढा रेल्वे स्टेशनमास्तर ब्रह्म क्षत्रिय यांनी पोलिसांना खबर दिली. ...
दोघे आंघोळीसाठी उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोघेही प्रवाहात वाहत जाऊन तलावात बुडू लागले. त्यावेळी रमेशने आरडाओरड केल्यानंतर परिसरात असलेल्या आदिवासी जीवरक्षक दलाच्या जवानांनी तत्काळ पाण्यात उड्या घेऊन रमेशला सुखरूप बाहेर काढले. तर त्याच्यास ...
जायखेडा : येथील जनता इंग्लिश स्कूलच्या १९९१ सालातील एकता ग्रुपच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वर्गशिक्षक बी. एम. ठाकरे व एन. पी. वाघ उपस्थित होते. ...
चांदवड : महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या संरक्षित शेती योजने अंतर्गत शेडनेट उभारणी करताना पुरवठादाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य पुरविल्याचा आरोप करीत नारायणगाव येथील संदीप व राजेंद्र बाळासाहेब मांदळे या शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तालुका कृषी अधिका ...
नांदगाव : जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर असून, चारा डेपो सुरू करण्याबाबतचा निर्णय दोन दिवसात घेतला जाणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तालुक्यासाठी नदीजोड प्रकल्प हाच एकमेव पर्याय असून, नार-पार प्रकल्पाची फाइल मार्गी लावण्यात आ ...
लासलगाव : शांतीनगर चौफुली अपघातप्रकरणी निफाड न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. कोचर यांनी आरोपी अंबादास किसन गुंजाळ यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ...