चांदवड : येथील डावखरनगरमध्ये जगन्नाथ अहेर यांच्या प्लॉट नंबर ९ मधून चोरट्यांनी राहत्या घराचे बंद दरवाज्याची कडी कोंडा तोडून कपाटातुन सोेन्याचे मंगळसूत्र एक सोन्याची नथ असा एकूण १५५०० रुपयाचा ऐवज चोरुन नेला . ...
सायखेडा : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरड्या पडलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात बुधवारी सायंकाळी सायखेडा परिसरात पाणी दाखल झाले. गुरुवारी दुपारपर्यंत नांदूरमधमेश्वर धरणात पाणी दाखल होईल. दारणा धरणातून ७००, वालदेवी २००, तर मुकणे धरणातून ९०० क्यूसेक प ...
सटाणा : शहरातील भीषण पाणीटंचाईमुळे नगराध्यक्षपदाचा राजीनामा मागणाऱ्या माजी आमदारांनी दोनवेळा आमदारकी तसेच अनेक वर्षे नगराध्यक्षपद भूषवूनही शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी का सोडवला नाही, असा प्रतिप्रश्न सटाण्याचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी उपस्थित केल ...
सायखेडा : चेहेडी येथे नदीपात्रालगत कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह अडकलेल्या मुलांना चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीची टीमने सुखरूप बाहेर काढले. ...
नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचे शासनाचे आदेश असले तरी, छावण्या चालविण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याने हतबल झालेल्या प्रशासनाने आता छावण्यांऐवजी चारा ...
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या एकूण कर्जदारांपैकी अवघ्या पाच टक्के बड्या कर्जदारांकडे ७० ते ८० टक्के थकबाकी आहे. त्यामुळे बॅँकेच्या व्यवस्थापनाने बड्या कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याच्या कार्यवाहीला विरोध असण्याचे कारण नाही, मात्र ...
नाशिक : लोकसभा निवडणुकीत केलेल्या सूक्ष्म नियोजनाप्रमाणेच यंदाची दुष्काळी परिस्थिती व पाणीटंचाईचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून, ज्या ठिकाणी धोकादायक विहिरीत उतरून ग्रामस्थांना पाणी भरावे लागते, अशा ठिकाणी प्रशासनाकडून टाक्यांची व्यवस्था करण्याला प ...
देवळा : शहरात पीण्याच्या पाण्याची तीव्र टंचाईमुळे नागरीक त्रस्त झालेले असतांना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरीकांना दिलासा मिळाला आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा नागरिकांसह वन्यप्राणी पशुपक्ष्यांना जाणवत असून येथील प्रहार शेतकरी संघटनेने वन्य प्राणी व पशुपक्ष्यांसाठी औंदाणे येथील सुकनाला परिसरात तळे तयार करून पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...