लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अध्यात्माने माणसात कौशल्य रुजते - तिदमे - Marathi News | Spiritualism entails skillfulness - Time | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अध्यात्माने माणसात कौशल्य रुजते - तिदमे

प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून सदाचार संपन्न जीवन जगण्याची प्रेरणा, सामर्थ्य व कौशल्य माणसात रुजविते त्याला अध्यात्म म्हणतात, असे प्रतिपादन लेखक सावळीराम तिदमे यांनी केले. ...

पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले : रानडे - Marathi News | The official forgot the meaning of 'trusted': Ranade | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले : रानडे

सामाजिक संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी पदाधिकारी ‘विश्वस्त’ शब्दाचा अर्थच विसरले आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संस्थांचे अस्तित्व अल्पकालीन झाल्याची खंत विनायक रानडे यांनी व्यक्त केली. ...

इयत्ता तिसरी, बारावीचा अभ्यासक्रम बदलणार - Marathi News | Class III, XII course will change | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इयत्ता तिसरी, बारावीचा अभ्यासक्रम बदलणार

शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्र्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला असून, सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकांच्या छपाई आणि वितरणाचे काम सुरू असतानाच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि बारावीचा अभ्यासक्रमही नव्याने प्रक ...

जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी - Marathi News | Rain water harvesting; Loss of thousands of liters of water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलकुंभामधून वर्षाव; हजारो लिटर पाण्याची नासाडी

जिल्ह्यासह अवघे राज्य दुष्काळात होरपळून निघालेले असताना गंगापूर धरणाचा जलसाठाही २० टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. जिल्हा दौऱ्यावर असताना पालक सचिव सीताराम कुंटे यांनी आढावा बैठक घेत शहरात पाणीकपात करण्याचा सल्ला शुक्रवारी महापालिका, जिल्हा प्रशासनाल ...

सरकारवाड्यात जुन्या आठवणीत रमले नाशिककर - Marathi News | The old memories of the Sarkarwad ramale Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सरकारवाड्यात जुन्या आठवणीत रमले नाशिककर

मातीची भांडी आजच्या विसाव्या शतकात कालबाह्य झाली... नव्या पिढीला मातीच्या भांड्यांची केवळ खेळणीतूनच ओळख... कधीकाळी स्वयंपाकापासून भोजनापर्यंत अशाच मृदभांड्यांचा वापर होत असे, हे या पिढीच्या बहुदा गावीही नसावे...सरकारवाड्याच्या पुरातन वास्तूत आबालवृद् ...

भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी - Marathi News | Lord Gautam Buddha Jayanti Celebration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवान गौतम बुद्ध जयंती साजरी

बुद्धस्मारक, त्रिरश्मी लेणी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. अंगावर पांढरे वस्त्र परिधान करीत शेकडो महिला व पुरुष उपासकांनी हजेरी लावली. ...

महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू - Marathi News | The process of transfer of municipal employees started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिका कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येताच, महापालिकेच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात खांदेपालट होणार असून, त्यादृष्टीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांच्या बदल्या करण्याच ...

ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार - Marathi News | The youth killed the tractor after they hit the tractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅक्टर उलटल्याने युवक ठार

भरधाव ट्रॅक्टर अचानकपणे उलटल्याने ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना वाडीवºहे शिवारातील मुरंबी रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ...

हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण - Marathi News | Hariwadi succumbed to minor cause | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिरावाडीत किरकोळ कारणावरून मारहाण

रस्ता ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ‘गाडी हळू चालवा...’ असे सांगितल्याचा राग आल्याने बेदम मारहाण केल्याची घटना हिरावाडी कमलनगर परिसरात शुक्रवारी (दि.१७) घडली. ...