लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विहिरीत पडून मजूर ठार - Marathi News | The laborer killed in well in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत पडून मजूर ठार

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील एका शेतकऱ्याच्या शेतात खोदकामाकरिता क्रेनच्या सहाय्यादे विहिरीत उतरणाºया मजुराचा विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

प्राचीन नाणी, नोटांचा संग्रह - Marathi News | Ancient coins, a collection of notes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राचीन नाणी, नोटांचा संग्रह

पावकी, एक आणे, दोन आणे अशी तांबे, पितळ, अ‍ॅल्युमिनियम आदी धातूंमधील मौर्य, यादव, मुघल, शिवकालीन काळापासून ते आतापर्यंतचे भारत व विविध देशांतील दोन हजारांहून अधिक प्राचीन नाणी, नोटा यांचा संग्रह नाशिकरोड येथील व्यावसायिक प्रभाकर बडगुजर यांनी केला आहे. ...

सायंकाळ होताच रस्ता होतो ब्लॉक ! - Marathi News | In the evening the road becomes block! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायंकाळ होताच रस्ता होतो ब्लॉक !

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक ते शास्त्रीनगर रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची तक्रार केली जात असून, या मार्गावरून धावणारी वाहने, हातगाड्यांचे अतिक्रमण पाहता पायी चालनेही मुश्किल झाले आहे. ...

‘खाकी’मधील दर्दी करतोय बेघरांची विचारपूस - Marathi News | 'Khaki' is doing a great deal of homelessness | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘खाकी’मधील दर्दी करतोय बेघरांची विचारपूस

शहर भिकारीमुक्त व्हावे आणि भिक्षुकांचेही पुनर्वसन होऊन शहरात दिसणारे विदारक असे ओंगळवाणे चित्र दूर व्हावे, या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भिकाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील विविध रस्त्यांलगत किंवा चौकांमध्ये ...

‘नंदिनी’ कधी मोकळा श्वास घेणार? - Marathi News | When will 'Nandini' breathe freely? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘नंदिनी’ कधी मोकळा श्वास घेणार?

पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्यापही नंदिनी नदीच्या पात्राने मोकळा श्वास घेतला नाही. त्यामुळे महापालिका दुर्घटना होण्याची वाट पाहते का असा प्रश्न नागरिक करीत असून, सालाबादप्रमाणे यंदाही महापालिका फक्त नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण क ...

शेतकरी, सैनिकांचा करा सन्मान :दशरथ महाराज - Marathi News | Farmers, soldiers honored: Dashrath Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी, सैनिकांचा करा सन्मान :दशरथ महाराज

जो शेतकरी कष्टाने अन्न-धान्य पिकवितो आणि सर्व जीवमात्राच्या भोजनाची व्यवस्था करतो तो परमेश्वराहून वेगळा नाही. त्यामुळे जन्मदाते माता-पिता, शेतकरी व सैनिक देवाची रूपे आहेत. या तिन्ही घटकांचा आदर करून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, असे मत ...

नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा - Marathi News | Darshan Soukar of Narendra Maharaj on Wednesday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरेंद्र महाराजांचा बुधवारी दर्शन सोहळा

श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा येत्या बुधवारी व गुरुवारी आयोजित करण्यात आला आहे. रामशेज किल्ल्याजवळ नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ येथे हा सोहळा होणार आहे. ...

सुवर्णकार समाजाचा वर-वधू मेळावा - Marathi News | Upvarakarka Samaj's Up-bride rally | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुवर्णकार समाजाचा वर-वधू मेळावा

आम्ही सुवर्णकार मंडळातर्फे उपनगर येथे ६ जूनला सर्व जाती-धर्मीय वधू-वर, पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ...

मुंबई येथे पेन्शन अदालत - Marathi News | Pensions court in Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई येथे पेन्शन अदालत

टपाल विभागाचे निवृत्तिवेतन, परिवार निवृत्ती वेतन घेणाऱ्या व्यक्तींसाठी पोस्ट मास्टर जनरल, नवी मुंबई क्षेत्र यांच्यामार्फत दि. ९ जुलै रोजी पोस्टमास्टर जनरल, नवी मुंबई कार्यालय, जीपीओ बिल्डिंग येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ...