नाशिक : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडून चारा छावण्या आणि पाण्याचे टॅँकर्स सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या ... ...
नाशिक पोलीस आयुक्तालयांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांसह गुन्हे शाखा एक व दोन व मध्यवर्ती युनीटचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या उपस्थि ...
आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा रोइंगपटू दत्तू भोकनळ याच्याविरुद्ध त्याच्या पोलीस पत्नीने छळ व फसवणुकीची तक्रार पोलीस ठाण्यात दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांच्या न्यायालयात बुधव ...
नाशिक मंडळातील म्हाडाच्या घरांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत १२१० जणांना म्हाडाच्या घराची लॉटरी लागली असून, शहरातील पाच विविध ठिकाणी तसेच धुळे आणि श्रीरामपूर येथे असलेल्या म्हाडाच्या घरांसाठी नाशिक मंडळातून १६१९ अर्ज प्राप्त झाले होते. ...
गंगापूररोडवर होरायझन अकॅडमीजवळ झाडावर मोटार आदळून झालेल्या अपघाताची घटना ही केवळ पहिली नाही. शहरात अशाप्रकारची अनेक झाडे रस्त्याच्या मधोमध असल्याने अपघात प्रवण आहेत. ...
शहरातील विविध सोसायट्यांच्या मोकळ्या जागेत साकारण्यात आलेली धार्मिक स्थळे नियमित करावी यासाठी महापालिकेने दोन वर्षांपूर्वीच राज्य शासनाकडे ठराव पाठविला असून, त्यानुसार तो मंजूर करावा, असे साकडे प्रशासनाने घातले आहे. ...