लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
निºहाळेत उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान - Marathi News | Under the advanced agricultural-rich farmers' campaign, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निºहाळेत उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियान

निºहाळे : महाराष्टÑ शासनाच्या कृषी विभागातर्फे उन्नत शेती-समृद्ध शेतकरी उपक्रमाला सिन्नर तालुक्यातील निºहाळे-फत्तेपूर येथून प्रारंभ झाला. बैठक घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ...

बाणगंगाकाठच्या गावांना दिलासा - Marathi News | Remedies to Banganga Katha villages | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाणगंगाकाठच्या गावांना दिलासा

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बाणगंगा काठच्या सात गावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पिण्याचा पाण्यासाठी आवर्तन सोडले आहे. जनतेची मागणी लक्षात घेऊन बाणगंगेला पाणी सोडल्याने नागर ...

मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा - Marathi News | Eid wishes to Muslim brothers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

मालेगाव : सामाजिक कार्यकर्ते, अधिकाऱ्यांनी घेतली गळाभेटमालेगाव : पवित्र रमजान ईद (ईद- उल-फित्र) निमित्त येथील कवायत मैदानावरील मुख्य इदगाहसह एकूण १८ ठिकाणी सामुदायिक नमाजपठण करण्यात आले. ...

मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा - Marathi News | Wishes by Malegavi Idol Rangoli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी ईदच्या रांगोळीद्वारे शुभेच्छा

संगमेश्वर : मालेगावसह देशभरात आज मुस्लीम बांधवांचा रमजान ईद सण उत्साहात साजरा करण्यात आला. मालेगावातील विद्यार्थी व शिक्षकांनी रांगोळीद्वारे मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. ...

कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे ! - Marathi News | Bad smell of scent, Ram Bharose from the house of Smoke! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कचºयाची दुर्गंधी, धुराच्या लोटात वस्ती रामभरोसे !

दिंडोरी : शहरानजीक कोराटे रस्त्यालगत घाणीच्या माथ्यावरील कचरा डेपोशेजारी छोट्या बदादे वस्तीचे आता सहाशे ते सातशे कष्टकऱ्यांचे श्रीरामनगर उभे राहिले आहे. मात्र येथे कोणत्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने दुर्गंधी व धुराच्या लोटात गुदमरत येथील नागरिक र ...

एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात - Marathi News | Enjoy the 71st anniversary of ST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीचा ७१वा वर्धापनदिन उत्साहात

मनमाड : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रिद वाक्य घेतलेल्या एसटी महामंडळाचा ७१वा वर्धापनदिन मनमाड बस आगारात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे, शहरप्रमुख मयूर बोरसे, गटनेते गणेश धात्रक, संतोष बळीद, ...

सहा महिन्यांपासून नागरिक रेशन धान्यापासून वंचित - Marathi News | For six months, the citizen deprived of cereal grains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सहा महिन्यांपासून नागरिक रेशन धान्यापासून वंचित

नांदूरवैद्य : नाशिक तालुक्यातील लोहशिंगवे येथील स्वस्त धान्य विक्रेता लाभार्थ्यांना शासन दराप्रमाणे व वेळेवर दर पाच ते सहा महिन्यांपासून रेशनचे धान्य उपलब्ध होत नसल्याने काही महिन्यांपुर्वी या रेशन दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचा ठराव सरपंच संतोष जु ...

कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या रोपवाटिकेत तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती - Marathi News | Three lakhs ninety thousand seedlings in the nursery residences of Kunassi forest cover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या रोपवाटिकेत तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती

कनाशी : कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेत्र कार्यालयातच्या अंतर्गत असलेली खडकवण व धनोली येथील निसर्गरम्य परिसरात रोपवाटिका फुलली असून रोपवाटिकेत खैर, आवळा, पापडा, बाहवा, करंज, शिवन आदी जातीचे तीन लाख नव्वद हजार रोपांची निर्मिती केली आहे. त्यात वनविभा ...

गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा - Marathi News | Water scarcity in Ganeshagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेशगावला पाणी टंचाईच्या झळा

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत गणेशगाव वाघेरा येथे पिण्याच्या पाण्यासाठी माता बघिणीना मोठी पायपीट करावी लागत आहे, गावातील विहिरी ओस पडल्याने चार-पाच तास प्रवास करत डोक्यावर हंडा आणताना त्या माता बघिणीना मोठा मनस्थाप होत आहे. ...